कोवीड - १९

ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

The first plant to produce oxygen will start "this" sugar factory!

राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती परिस्थिती बिकट होत चालली आहे,राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे काही दिवसांपूर्वी माननीय शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याकरिता आवाहन केले होते.

😷कोरोनाच्या(Of Corona) पार्श्वभूमीवर ऑक्सीजन निर्मिती साखर कारखान्यांनी करावी असा काही दिवसांपूर्वी माननीय शरद पवार यांनी साखर कारखाना यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साखर कारखाने ऑक्सीजन निर्मिती करण्यास पुढाकार घेत आहेत.

👉*साखर कारखान ही करणार ऑक्सीजन निर्मिती:

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद(positive response) देत साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प (Oxygen Production Plant) उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यावर (Dharashiv Sugar Mill) सुरू करण्याचे निश्चित झाले आहे.

👉*हा साखर कारखाना ठरणार राज्यातील पहिला ऑक्सिजन निर्मिती करणारा पायलट प्लांट:

धाराशिव साखर कारखाना(sugar factory) हा ऑक्सीजन निर्मिती करणारा पहिला साखर कारखाना ठरला आहे. आता साखर कारखाने देखील ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.

💁हे ही वाचा:


१) येत्या पाच दिवसात राज्यात पूर्व मोसमी ची सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याची माहिती वाचा सविस्तर बातमी
२) पहा शेतमालाचे बाजारभाव काय आहे पुण्यामध्ये फक्त एका क्लिकवर..👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button