योजना

केंद्र सरकार देत आहे, शंभर टक्के अनुदान पाहा: कोणती आहे ही योजना व कुठे कराल अर्ज?

The central government is giving, see one hundred percent grant: what is this scheme and where will you apply?

आता शेतकरी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहे त्यामुळे शेतात नवनवीन योजना तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत पारंपारिक शेती (Traditional farming ) नव्या पद्धतीने आकार देत आहेत व उत्पन्न कमवत आहेत शेतकऱ्यांचे या प्रयत्नांना सरकारदेखील साथ देत आहेत व त्यांच्या साठी वेगवेगळे योजना राबवत आहेत.

काही वेळा इच्छा असून देखील शेतकरी पैश्या अभावी यांत्रिक शेती करू शकत नाही अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural mechanization scheme) राबवत आहे, अशा कृषी यांत्रिकीकरण योजनेची आपण आज माहिती पाहणार आहोत.

रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…

ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे
कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर (On a rental basis ) कृषी यंत्र पुरवीत असते. यासाठी देशामध्ये 42000 कस्टमर हायरिंग सेंटर सुरू केले आहेत. इथून आपण शेतीसाठी भाडेतत्वावर कृषी यंत्रे घेऊ शकतो.

यंत्रावर शंभर टक्के अनुदान
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे, यासाठी केंद्र सरकारने काही अविकसित राज्यांसाठी 100 टक्के अनुदान कृषी यंत्रांवर देऊ केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही खर्च लागत नाही. जर एखाद्या शेतकऱ्याला कस्टमर हा यरिंग सेंटर (Customer’s Earring Center ) सुरू करायचा असेल तर त्यांना एक रुपया देखील गुंतवणूक करावी लागणार नाही.

खरीप हंगामासाठी, कृषी विभागाची महत्वपूर्ण बैठक बैठकीमध्ये हे झाले शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय…

योजना काय आहे?
कृषी मंत्रालय ने शेतीमध्ये आधुनिक यांत्रिकीकरणाला (To modern mechanization) प्रोत्साहन देण्यासाठी पाऊल पुढे उचलत कृषी यांत्रिकीकरण सबमिशन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापनासाठी (For waste management ) वापरला जाणारा मशीन्स ( machine) आता सहज मिळतील.

शेती यांत्रिकीकरण सबमिशन (Agricultural mechanization submission) योजना आधुनिक शेती (Modern agriculture ) यंत्रणा देखील उपलब्ध करून देते. जसं की लँड लेव्हलर, शून्य पर्यंत बियाणे धान्य पेरण्याचे यंत्र,(Drill) मल्चर इत्यादीमुळे केवळ शेती सुलभ होतं नाहीतर उत्पादनही दुप्पट होण्यास मदत होते.

ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

इथे करा अर्ज
जर तुम्हाला या योजनेसाठी अवजारांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कॉमन सर्विस सेंटर (Common Service Center ) मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

हेही वाचा:
अशाप्रकारे करा शेततळ्यामध्ये मस्य शेती व घ्यायची काळजी

सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button