स्त्यावरील दुकानदार साठी आणली केंद्र सरकार ने योजना; पीएम स्वनिधि योजना
रस्त्यावरील दुकानदार साठी एक मोबाईल एप तयार करण्यात आले आहे. पीएम स्वनिधि योजनेतून दुकानदार, फळे, भाजी विक्रेते, सलून व्यावसायिक दुकानदार कर्ज घेऊ शकतात. या एपच्या मदतीने आपण घरी बसून कर्जासाठी अर्ज करू शकतात आणि पीएम स्वनिधि योजनेतून स्ट्रीट वेंडर्सला १० हजार रुपयांचे कर्ज मिळू शकता.
किती कर्ज?
पीएम स्वानिधी योजनेंतर्गत जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंतची कर्ज उपलब्ध असेल. यामुळे व्यवसाय सुरू करण्यात मदत होईल आणि यामध्ये कोणत्याही हमीची आवश्यकता भासणार नाही.
येथून करा अँप डाउनलोड
https://play.google.com/store/apps/details?id=com.mohua.pmsvanidhi
अँप चे वैशिष्ट्ये
अर्जदरांची केवायसी, अर्ज प्रक्रिया, आणि रिअल टाईम मॉनेटरिंगची सुविधा मिळते. दरम्यान या योजनेच्या मार्फत ५० लाख स्ट्रीट वेंडर्सला लाभ देण्याचे उद्धिष्ट आहे. कर्ज घेतल्यास आणि हे कर्ज वेळवर फेडल्यास आपल्याला ७ टक्क्यांची सूट मिळते.
WEB TITLE: The central government has introduced a scheme for real shopkeepers; PM Swanidhi Yojana