मोठी बातमी : बँक बुडाली तर आपल्या कष्टाच्या पैश्याचे काय होणार? मोदी सरकारने घेतला हा निर्णय..
What will happen to your hard-earned money if the bank goes bankrupt? This decision was taken by the Modi government
मोठ्या प्रमाणावर होणारे बॅंकेतील आर्थिक घोटाळे, (Financial scams) दिवाळखोरीत (Bankrupt) निघालेली बँक तसेच अन्य कारणांमुळे बँक (Bank) बुडाली तर आपल्या पैशाची काय होणार? हा सर्वसामान्य जनतेला पडणारा प्रश्न आहे. आयुष्यभर दैनंदिन जीवनातील बचत करत सर्वसामान्य व्यक्ती बँकेमध्ये भविष्यासाठी रक्कम साठवून ठेवत असतो अशातच बँक बुडाली (The bank sank) तर सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशांचे काय? यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला आहे कोणता निर्णय आहे पाहूयात :
एखादी बँक दिवाळखोरीत किंवा अन्य कारणामुळे बंद झाली असल्यास 90 दिवसाच्या आतमध्ये रक्कम बँक ग्राहकांना मिळणार आहे. मात्र केंद्र सरकारने (Central Government) याची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत ठेवली आहे. उदाहरण बँक बुडाली तर आपणास पाच लाख रुपयांपर्यंतची (Up to five lakh rupees) रक्कम मिळू शकते केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.
पंजाब अँण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी विलास बँक, येस बँके या सारख्या बँका मुळे सर्वसामान्य जनतेला पश्चाताप करावा लागला होता मात्र सरकारच्या या धोरणामुळे दीर्घ ठेवीदारांना (To depositors) निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.
वाचा : SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…
येणार नवीन कायदा : (A new law will come)
केंद्र सरकारचा डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यात बदल करण्याचा निर्णय भविष्यात परिवर्तन घडवून आणू शकतो. या कायद्यामुळे ठेवीदारांच्या गुंतवणुकीला विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे त्यानुसार ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत रुपये दिले जातात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :