कृषी बातम्या
ट्रेंडिंग

मोठी बातमी, ठाकरे सरकार ने केली “या” बॅंकेची तब्बळ 248 कोटींची कर्जमाफी, पहा ते बँक कोणती..

The big news is that the Thackeray government has given a loan waiver of Rs 248 crore to this bank. See which bank it is.

शेतकऱ्याला आता “भूविकास” बँकेकडून कर्जमाफी (loan) मिळणार आहे. या कर्जमाफीने शेतकऱ्याला दिलासा नक्की मिळेल.उपमुख्यमंत्री अजित पवार(CM AJIT PAWAR) यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफीची निर्णय घेण्यात आलेला आहे. भूविकास बँकेकडील 2016 पासूनचा शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न आता सुटला आहे.

बैठकीत सांगितले आहे की भूविकास बँकेकडून (BANK) कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याने दीर्घ श्वास घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता हातभार लागणार आहे.

शेतकऱ्यांचा थकीत कर्जाचा मोठा प्रश्न सुटल्याचा दिसत आहे. 1997 पासून बँक आर्थिक (economic problems)अडचणीत होती आता पुन्हा नव्याने उभा राहून शेतकऱ्यांना थकीत कर्जासाठी कर्जमाफी करणार असल्याने पुन्हा शेतकऱ्याचे थोडे दिवस का होईना चांगले दिवस येणार.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button