योजना

मोठी बातमी, वाहन नोंदणीसाठी सरकाने आणली “भारत सिरीज” योजना; कोणासाठी आहे ही योजना? वाचा सविस्तर..

The big news is that the government has introduced the "Bharat Series" scheme for vehicle registration; Who is this scheme for? Read more ..

दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी एक दिलासायक बातमी आहे. रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) भारत सिरीजची (India Series) चा एक निर्णय घेतला आहे. नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात (In the state) जाणाऱ्या लोकांना, वाहनधारकांना वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासू नये यासाठी ही योजना काढलेली आहे. नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात (In the state) जाणाऱ्या लोकांसाठी सरकाने एक महत्वाची असलेली योजना आणलेली आहे. दुसऱ्या राज्यात कामासाठी जाणाऱ्या लोकांना प्रत्येकवेळी नोंदणी करावी लागू नये म्हणून भारत सिरीज (BH) ही योजना आणलेली आहे. सरकारने (By the government) लोकांच्या फायद्यासाठी ही योजना आणली. आपण सविस्तरपणे ही योजना पाहूया….

दुसऱ्या राज्यात जाऊन काम करणाऱ्या लोकांना वाहनांची पुन्हा नोंदणी करावी लागते. त्यासाठी भारत सिरीज (BH) या वाहनांसाठी सरकारने एक नवीन चिन्ह सादर केले आहे. (BH) भारत सिरीजची नोंदणी (India Series Registration) इतर नोंदणीपेक्षा वेगळी असणार आहे. काही नोंदणीच्या वेळी भारत सिरीजचा म्हणजेच (BH) चा टॅग दिला जातो व ही नोंदणी बाकी नोंदणीपेक्षा वेगळी असते. या वाहनधारकांना (BH) मार्क आलेला असेल तर त्यांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागते. दुसऱ्या राज्यात त्यांना नोंदणीची गरज पडणार नसल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा – आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? फक्त 7 रुव्यावसायिकांसाठी मोठी बातमी: फेसबुक देणार कमी व्याजदराने 50 लाखांपर्यंत कर्ज; पहा सविस्तर

“या” लोकांना घेता येणार योजनेचा लाभ-

संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम कर्मचारी यांना प्रथम योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितला आहे. खासगी वाहनांचे (Of private vehicles) इतर देशात चार पेक्षा जास्त कंपन्या आहेत त्यांनाही यासुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा – आपल्या जमिनीमध्ये कीडनाशके आहेत का? फक्त 7 रुपयामध्ये सांगणार “हे” नवीन तंत्रज्ञान..

नियम –
दुसऱ्या राज्यात जाऊन काम करणाऱ्या लोकांना 1 वर्षाच्या आत पुन्हा नोंदणी करावी लागत होती आता ती नोंदणी फक्त एकदा करावी लागणार आहे. भारत सिरीजद्वारे (By India Series) नाव नोंदणी केल्यानंतर पुन्हा नोंदणी करावी लागणार नसल्याचे सांगितले आहे. या योजनेमुळे लोकांचा त्रास कमी होणार असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या राज्यात वाहन चालविल्या प्रमाणपत्र सुद्धा मागणार नाही. या योजनेचा हा मोठा फायदा आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button