इतर

मोठी बातमी, ग्राहकांनो तुमची डिझेल कार कनव्हर्ट करा इलेक्ट्रिकमध्ये; पहा ही सोप्पी पद्धत..

The big news is, customers, convert your diesel car to electric; Here is a simple method.

पेट्रोल-डिझेलचे (petrol-diesel) दर सामान्य लोकांना परवडण्याच्या पलिकडे जात आहेत, तसेच अशा कार वापरल्याने प्रदुषण देखील चांगली भर पडते त्यामुळे इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा पर्याय सध्या बेस्ट ठरतो. तुम्ही डिझेल कार सोडून इलेक्ट्रिक कार (Electric car) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे नवी कार (car) घेण्याएवजी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. तो कोणता? पाहुया सविस्तर..

वाचा –

डिझेल कार इलेक्ट्रिक मध्ये कनव्हर्ट अशी करा –

तुमची डिझेल कार इलेक्ट्रिकमध्ये कनव्हर्ट (Convert to electric) करण्यासाठी तुम्हाला इंधन किट ऐवजी कारमध्ये ई-मोटर आणि बॅटरी बसवावी लागेल. कोणत्याही सामान्य कारला इलेक्ट्रिक (electric) कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी, मोटर, कंट्रोलर, रोलर आणि बॅटरीची आवश्यकता असते. त्यासाठी किती खर्च येईल हे किती kWh ची बॅटरी आणि किती kWh ची मोटर तुम्हाला कारमध्ये बसवायची आहे यावर अवलंबून असतो, कारण हे दोन्ही पार्ट कारची पावर आणि एका चार्जवर कार किती किमी चालेल यासाठी जबाबदार असतात.

उदाहरणार्थ, सुमारे 20 किलोवॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटर (Electric motor) आणि 12 किलोवॅट क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे, जर बॅटरी 22 किलोवॅटची असेल तर हा खर्च सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत वाढतो. त्यानंतर काही महिन्यांमध्येच तुमचे पैसे वसूल होतील आणि नंतर खूप बचत देखील होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button