ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

मोठी बातमी; सौर कृषी पंप योजनेचा घ्या असा लाभ, “या” तारखेपासून अर्ज सुरू होणार

केंद्र व राज्य (Center and State) शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ (Mahakrishi Urja Abhiyan) अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना (Pradhan Mantri Kusum-B Yojana) जाहीर करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर पासून अर्ज सुरू होण्याची शक्यता सांगितली आहे.

अर्ज कुठे करायचा?

सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज (Apply online) करण्यासाठीचे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा –

प्रधान मंत्री कुसुम-ब योजना

ही योजना फक्त जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच असणार आहे. प्रधानमंत्री कुसुम-ब योजने (Pradhan Mantri Kusum-B Yojana) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज (Application for solar agricultural pumps) करता येतील. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप (Solar agricultural pumps) उपलब्ध होणार आहेत.

योजनेचा लाभ –

महाऊर्जाच्या संकेतस्थळावर योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) करा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा (Of solar agricultural pump) लाभ देण्यात येईल असे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button