मोठी बातमी – जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅन्डी; दुग्धव्यवसायांचा फायदा दुधामध्ये होणार वाढ…
आता जनावरेही चॉकलेट कॅन्डीची चव चाखू शकणार आहेत. आता जनावरांनाहि चॉकलेट कॅन्डी येत आहे. याचा फायदा दुग्ध उत्पादनात होणार असल्याचे सांगितले आहे. या चॉकलेट कॅन्डीचे फायदेही चांगले आहेत. याची निर्मिती व फायदे याविषयी सविस्तर माहिती घेवूया…
वाचा –
दुग्ध उत्पादनासाठी सरकार नवनवीन प्रयोग काढत असते. शेतकर्यांसाठीही योजना अनुदान दिले जाते. आता जनावरांना पोषक आहार मिळावा म्हणून प्रयत्न होत असताना दिसत असते. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यान विद्यापीठातील तज्ञांनी केलेला प्रयत्न हा वेगळ्याच स्वरूपाचा आहे. यांनी जनावरांसाठी खास कॅन्डी चॉकलेट निर्माण केले आहे. हे फक्त गाई म्हैशींसाठी निर्माण केले आहे. यामध्ये पौष्टिक द्रव राहणार आहेत तसेच यामध्ये चॉकलेट ची चव असणार आहे. हे चॉकलेट लवकरच बाजारात येणार असल्याचे सांगितले आहे.
वाचा –
दुध उत्पादनात होणार वाढ –
हिरव्या चार्यानीही गाई म्हशीचे दुध वाढते. आता या चॉकलेट कॅन्डीतून पोषण तत्वे मिळणार आहेत. तसेच दुधाचे उत्पादनही वाढणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा