ताज्या बातम्या

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता “या” तारखेपर्यंत खात्यात जमा होणार; फक्त चार दिवस राहिले लवकर करा नोंदणी…

पीएम किसान (PM Kisan) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना 10 वा हप्ता मिळवण्यासाठी या चार दिवसांत संबंधित कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया…

वाचा – मोठी बातमी, पीएम किसान योजनेबाबद केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता हे कार्ड असेल तरच मिळणार 10 वा हप्ता…

नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक –

पीएम किसान (PM Kisan) योजनेअंतर्गत होणारी फसवणूक रोखण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत पीएम किसान (PM Kisan) योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड (Ration card) अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे बंधनकारक आहे. या वेळी रेशन कार्डच्या (Ration card) गरजेसोबतच, आता नोंदणीच्या वेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार.

वाचा मोठी बातमी; शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची ने-आण करण्यासाठी रेल्वेकडून ५०% अनुदान, सुविधा पहा सविस्तर….


4000 रुपयांचा फायदा होणार –

पीएम किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi) योजनेच्या यादीत तुमचे नाव नोंदवले नसेल, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. पीएम किसान अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने 31 ऑक्टोबरपूर्वी स्वतःची नोंदणी केली तर, त्याला 4000 रुपये मिळतील. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला, तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये 2000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याअंतर्गत 15 डिसेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला PM किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button