कमालच आहे बुवा! अवघ्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये काढला 80 क्विंटल कांदा
That's great, Grandpa! 80 quintals of onion extracted in just half an acre area
अमरावती येथील एका तरुणाने अनेक अथक प्रयत्न करून देखील नोकरी मिळाली नाही, म्हणून शेतीची वाट धरली, तीन एकर बागायत क्षेत्र असणाऱ्या या तरुणाने सव्वा एकरात संत्रा, अर्ध्या एकरात कापूस आणि इतर क्षेत्रात मिरची, हरभरा आदी पिकांची लागवड मागील वर्षी केली होती.
हेही वाचा : आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!
परंतु कापसाचे पीक मिळणारे उत्पन्नही यातून तो समाधानी नव्हता, त्याने दुसरे पीक लावण्याचा निर्णय घेतला व कांदा पिकास प्राधान्य दिले, शास्त्रशुद्ध पद्धतीने कांद्याचे बियाणे घेऊन त्याने कांदा पीक घेतले यासाठी सर्व साधारण तीस हजार रुपयांचा त्याला यासाठी खर्च आला. एकूण मिळणारे कांदा उत्पन्न उत्पादनापैकी थोडा कांदा त्याने बाजारात विक्री केली यामधून त्याला 55 हजार रुपाये प्राप्त झाले उरलेला कांद्याची त्याने साठावणूक केली, व बाजारभाव वाढल्या वर उरलेला साठावणूक केलेला कांद्याची बाजारात विक्री केली.
हेही वाचा : कांद्याला मिळतोय 2200 रुपये पर्यंत बाजार भाव
कापूस (Cotton) उत्पादन घेतल्यानंतर त्याला कापसातून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती, परंतु कापसाला बोंड आळीचा (Bond larvae) प्रादुर्भाव झाल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घटले त्यामुळे वेळेत निर्णय घेतला कापूस काढून कांदा(Onion) पीक लावले. कापसाने मारले असले तरी कांद्याने तारले, अशी प्रतिक्रिया प्रवीण ठाकरे (Praveen Thackeray)यांनी दिली.
हे ही वाचा :
1)या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…