टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…
Technical Guru: Launched, read "Honda's Power Tiller"; Uses and Features
अलीकडच्या काळामध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ( modern technology) उपयोग मोठ्या प्रमाणात शेती करता करतात,आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या कामामध्ये वेळची बचत व पैशाची बचत (Save time and money) मोठ्या प्रमाणात होते, अलीकडे अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याकारणाने आणि कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून, व ग्राहकांना अधिक किफायतशीर ऊस तो मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात, असाच अत्यंत किफायतशीर होंडाचा पावर टिलर (Honda’s power tiller) बाजार मध्ये दाखल झाला आहे.
पावर टिलरचे शेतीसाठी उपयोग…
या पावर टिलरच्या साह्याने हे फळबागा, झाडांच्या नर्सरी, कपाशी, नगदी पिके इत्यादींसाठी तसेच जमिनीची मशागत, खुरपणी नांगरणी, (Weeding plowing) पिकांमधील तण काढण्यासाठी अशा आटोपशीर आकाराचा पॉवर टिलरची शेतकऱ्यांना फार उपयुक्त ठरतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशा पावर टिलर चे सतत मागणी असते. चला तर होंडाचा पावर टिलरचे वैशिष्ट्य पाहू,
या पावर टिलर ला जीपी 200 एच इंजिनची जोड असून त्या माध्यमातून 5.5 हॉर्स पावर (Horsepower) की शक्ती प्राप्त होते. त्यामुळे हे पावर टिलर सर्वोत्तम कामगिरी देतो.
हे पावर टिलर 12.4 एन एम @2500 आरपीएम कमाल टॉर्क कामगिरी देते. तसेच त्याला तीनशे एम एम टाईन डाया व 900 एम एम ची नांगरणी रुंदी आहे. त्यामुळे हे पावर टिलर शेतातील अनेक प्रकारासाठी सक्षम आहे.
हे ही वाचा : दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार…
या पावर टिलर ची इंधन कार्यक्षमता (Fuel efficiency) उच्च असून त्याचे वजन केवळ 65.2 किलो आहे. हे वजन पावर डीलर क्षेत्रातील सर्वात कमी वजन असून यामुळे शेतकऱ्याच्या पावर टिलर च्या बाबतीत असलेल्या टिकाऊ, आटोपशीर, पावरफूल आणि किफायतशीर हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
एफक्यू 650 या पावर टिलर ची रचना सुरक्षितता धोरण व ग्राहक मागणी याचा विचार करून केली गेली आहे. हे पावर टिलर चे नियंत्रण हे चालवणारच्या हाती असून त्याला बर्ड केज संरक्षण (Bird cage protection) आहे.
या पावर टिलरला सुरक्षित वापरासाठी सब फेंडर (All fenders) असून गिअर शिफ्टिंग गेट (Gear shifting gate) सुद्धा आहे. त्याच्या मदतीने वेग कमी-अधिक करण्यासाठी गियर अगदी आरामात बदलता येतात.
हे ही वाचा : कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…
यामध्ये वाहतूक चाक, पुढील स्टड आणि हॅण्डल बार याला कमी-अधिक उंची करण्याची सोय असल्यामुळे हे पावर टिलर कोणीही अगदी सहजतेने हाताळू शकते याचा वापर करणे अगदी सोपे आहे . नवीन माणूसही अगदी सहजपणे हे पावर टिलर वापरू शकतो.
एफक्यू 650 मध्ये अतिरिक्त टेलर सुसंगत जोडणीची मुभा असून त्यात येलो रिजरचा (Of the ridge) समावेश आहे. त्याद्वारे जलवाहिन्या (Waterways) बनविण्यासाठी त्याचा वापर होतो आणि जमिनीखालील पिकांसाठी वाफे काढत सक्षमपणे खुरपणी (Weeding) करणेही शक्य होते.
हे ही वाचा :
आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…
आशेचा किरण: आता, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार ‘अशा’ रीतीने करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार…