ताज्या बातम्या

पुढच्या महिन्यापासून गुगल, “ही” सेवा बंद करणार…

TECH NEWS: Google to shut down "this" service from next month

गुगल (Google) चे जाळे सर्व जगामध्ये पसरले असून, गुगलच्या अनेक सेवा (Many Google services) हे त्यातलीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे गुगल फोटोज(Google Photos) ही सेवा पुढच्या महिन्यापासून गुगल बंद करणार असून,गूगल आता यूजर्सना 15 जीबी क्लाऊड स्टोरेज फ्री (15 GB cloud storage free) देणार आहे. ज्यामध्ये गूगलचे सगळ्या प्रोडक्ट्ससाठी समान स्पेस मिळणार आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

गुगलचे जगभरात करोडो युजर्स आहेत, त्यांच्याकरता गुगल ने एक नवीन सेवा काढली आहे गूगलवर आता यूजर्सना 15 जीबी हून अधिक स्पेससाठी आता गूगलचं Google One खरेदी करावं लागणार आहे. व 100 जीबी स्पेस मिळवण्याकरिता 1460 रुपये मोजावे लागणार आहेत.

त्या करता वेळीच आपले फोटोज, सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर फोन, लॅपटॉप, पेनड्राईव्ह किंवा इतरत्र कुठेतरी सेव्ह करा..

अनेक वर्षापासून अनलिमिटेड स्टोरेज ची(Of unlimited storage) सेवा एक जून पासून बंद करण्यात येणार असून, 15 जीबी स्पेस संपत आल्यास गुगल तुम्हाला मेल पाठवेल Google One अथवा अन्य कोणत्याही क्लाउड स्टोरेजची सेवा खरेदी करून डेटा स्टोअर करता येणार आहे.

15 जीबी स्टोरेजमध्ये तसेच जीमेल, गूगल डॉक्स, गुगल शीट्स आणि गुगल ड्राईव्ह सारख्या अन्य गुगल अॅप्समध्ये पद्धतीने वितरित केले जाईल.

हेही वाचा :

1)FACT CHECK : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या योजने अंतर्गत मिळणार 3500रुपये वाचा: या योजनेची सत्यता काय आहे

2)केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांच्या किंमतीच्या अनुदानात (Subsidy) मोठा बदल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button