ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

कमी मेहनतीत व कमी खर्चात वर्षाला काढा 25 लाख उत्पन्न; पहा कोणती आहे “ही” शेती..

Take out Rs 25 lakh per annum with less effort and less cost; See what "this" farm is.

फलभाज्यां पैकी बटाटा अशी एकमेक शेती आहे आहे ज्याची मागणी सतत केली जाते. याची शेती (Agriculture) उत्त्पन्न केली तर तुम्ही बटाट्याच्या पिकातून अधिक उत्तम काढू शकता. ज्या पिकाची सतत मागणी केली जाते त्याचा तोटा खूप म्हणजे खुपच कमी होतो. या बटाटा शेतीची (Potato farming) रिस्क घेऊन पाहिलं तर स्वतःसाठी फायदेशीर उत्पन्न निघेल. बटाटा शेतीत मेहनत सुद्धा खूप कमी करावी लागते. ही एकमेव अशी शेती आहे ज्यात खर्च, मेहनत कमी करून जास्त उत्पन्न (income) काढू शकता.

आपल्याला माहीतआहे बटाट्याची मागणी 12 महिने कायमस्वरूपी असते. या शेतीत दुप्पट उत्त्पन्न सहज निघू शकतं. बटाट्याच्या शेतीसाठी वालुकामय माती निवडावी ही (Soil) माती बटाटासाठी चांगली असते. बटाट्याची सर्व पिके मातीत असतात त्यामुळे वेळेत कीटकनाशके व खतांचा वापर करा तसेच रोगमुक्त बियाणांचा (Disease free seeds) वापर करा.

मशिन एक काम अनेक: मल्टी हार्वेस्टर सहित शेतीतील दगड बाहेर काढण्याची मशीन; पहा विडिओ व वैशिष्ट्ये..

बटाट्याची लागवड कशी करावी?

बटाट्याचे पिक (Potato farming) घेताना दोन रोपांमधील अंतर महत्वाचे ठरते, यामुळे रोपाला प्रकाश, पाणी, पोषकतत्व सहज मिळतात. वाफ्यांमधील अंतर किमान 50 सेंटीमीटर तर दोन रोपांमधील अंतर 20-25 सेंटीमीटर असावे. तुम्हाला या अंतरानुसारच एवढे पीक घ्यावे लागेल. कमी जास्त केले तर बटाटा (potato) साईज कमी जास्त होईल अशाने उत्त्पन्न निघणारे कमी निघेल. समान साईज बटाटा केला तर उत्पादनाची वाढ (Increase in production) होईल.

खत पाणी कमी द्या-

बटाटा पिकामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश अंदाजानुसार माहीत असल्यावरच टाका नाहीतर व्यावसायिकांचे मार्गदर्शन (Professional guidance) घ्या. रोपे उगवल्यानंतर बटाट्याची लागवड करा व 15 दिवसानंतर दुसर्‍यांदा रोपांना पाणी द्यावे. ही प्रक्रिया दर 10 ते 12 दिवसांनी करायला हवी.

तुम्हाला देशातील सर्वाधिक महाग भाजी कोणती आहे माहित आहे का? ‘या’ राज्यामध्ये पिकते ही भाजी, किंमत वाचून व्हाल हैराण…

बटाट्याची विक्री करण्यासाठी –

बटाट्याच्या शेतीला मेहनत घेतली तसेच डोकं वापरून बटाटा विक्री ( Sale of potatoes ) करण्यासाठी मेहनत घेतली तर अधिक उत्त्पन्न तुम्ही काढू शकता. पिक बाजारात दलाल आणि एजंटमुळे योग्य किंमत मिळत नाही. शक्यतो कमी दर काढला जातो म्हणून मॅन्युफॅक्चर्सकडे (Manufactures) संपर्क करा जे बटाटे आणि त्याच्याशी संबंधीत प्रॉडक्ट बनवतात. सरकारी विभाग आणि बेवसाइटशिवाय इंटरनेटवर याबाबत माहिती मिळेल. महत्वाचं म्हणजे एकाच ठिकाणी देशातील मोठे मॅन्युफॅक्चर्स शोधायचे असतील तर potatopro.com वर जाऊन शोधू शकता.

या कंपन्यांकडे करा संपर्क –

बटाटा संबंधित मोठे उद्योजन असतात आयटीसी, बीकानेर, बिकानोसह काही मोठ्या कंपन्या बटाटा चिप्स ( Potato chips ) आणि याच्याशी संबंधीत उद्योग करतात. यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न करा जर शेतकर्‍यांनी ( Farmers ) थेट या कंपन्यांकडे संपर्क केला तर दर (Rate) चांगला मिळू शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button