कृषी बातम्या

“शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…

Take “in the field” in such a way, new power connection, review of the entire power connection process; With just one click

कृषी पंप (Agricultural pump) नवीन धोरण आखण्यात आले असून जे कृषी पंपाचे लघुदाबाचे वाहिनी पासून 30 मे मीटरच्या अंतरावर वितरण रोहित्र वरपर्यंत क्षमता प्राप्त झाले आहे. अशा सर्व नवीन कृषीपंपाचे एक महिन्याच्या वीज जोडणी देण्यात येईल.

त्याकरता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी अर्जदारास सुरुवातीला स्वखर्चाने उभारावी लागणार आहे त्याचा परतावा त्या ग्राहकाचे वीज बिल यामधून करता येईल.

तसेच उच्च दाब वितरण प्रणाली (High pressure distribution system) व जोडणी घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराला लागणारे पायाभूत सोयीसुविधा स्वतःच्या खर्चाने उभे करावे लागणार आहेत. त्याचा परत त्याचा परतावा ग्राहकाच्या वीजबिल यामधून करण्यात येईल परंतु या खर्चाची मर्यादा अडीच लाख रुपये पर्यंत(Up to two and a half lakh rupees) आहे.

कालवे ,बंधारे ,तळे, नदी ,जवळ येणारे कृषी पंपाच्या समूहाला वीज जोडणी करण्याकरिता जास्तीत जास्त पाच ते सात वीज जोडण्या(.Power connections) देण्यात येईल.

नवीन कृषी पंप लाभार्थीला(.To the beneficiary)वीज जोडणी देतेवेळी जवळच्या रोहित्र वर क्षमता उपलब्ध नसल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (Of Maharashtra Electricity Regulatory Commission) कृतीतून किंवा उपकेंद्र(Substation)मधून त्याच्या मध्ये असणाऱ्या क्षमतेनुसार तरतूद करून वीज पुरवठा दिला जाईल.

जे कृषी पंपाचे अंतर शंभर मीटर पेक्षा जास्त आहे, तिथे तीन महिन्याच्या आत मध्ये वीज पुरवठा केला जाईल. त्याकरता अर्जदाराला स्वखर्चाने(.At your own expense) उभारणी करावी लागणार आहे.

*नवीन वीज जोडणी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:

👉महाराष्ट्र विद्युत च्या या पोर्टल वर जाऊन, http://www.mahadiscom.in नवीन वीज जोडणी करता तुम्ही अर्ज देऊ शकता.

👉या वेब साईट वर गेल्यानंतर तुम्हाला ए वन फॉर्म (A one form)दिसेल विविध प्रकारची माहिती भरून द्यावी लागेल. तसेच यामध्ये जवळचा ग्राहक न क्रमांक देणे आवश्यक आहे.

👉तसेच खालील लिंक वर जाऊन तुम्ही वीज कनेक्शन अर्ज भरणे (Filling the power connection application)बाबत मार्गदर्शन घेऊ शकता…
https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getNewConnectionRequest&Lang=Marathi

💁हे ही वाचा:


१) गेल्या वीस दिवसात इतके रुपयांनी दूध घटले
२) सोयाबीनच्या दरांमध्ये वाढ सोयाबीनचे बियाणे मध्ये टंचाई शक्य पहा काय कारणे आहेत या टंचाई मागे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button