कडूलिंबचे (Of neem) अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये (In Ayurveda) महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. कडुलिंबाचे पाने हे धान्य साठवणूक (Grain storage) करण्याकरता उपयोग उपयुक्त ठरतात. कडुलिंबाच्या तेलापासून (From oil) साबण (Soap) निर्मिती देखील केली जाते, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर देखील प्रतिबंधात्मक (Restrictive)उपाय म्हणून कडुलिंबाचा उपयोग केला जातो.
भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…
तसेच कडू लिंबाच्या नींबोळ्या पासून बनस्पतीजन्य किटकनाशकामध्ये निंबोळी अर्काचा देखील समावेश होतो. निंबोळ्या गोळा करून उन्हात वाडवून त्यापासून निंबोळी पावडर (Neem powder)तयार करतात. कडूलिंबापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत (Organic manure) निर्माण केले जाऊ शकते, तसेच अनेक रोगांवर देखील कडूलिंब उपयुक्त ठरतो.
Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…
रासायनिक खते हानिकारक (Harmful chemical fertilizers) ठरत असतात, तसेच खर्चिक देखील ठरत असतात परंतु सेंद्रिय खताचा वापर केल्यास मातीचा पोत सुधारतो, तसेच मातीची गुणवत्ता (Soil quality) देखील सुधारली जाते. कडूलिंबा पासून बनवले गेलेले खते व कीटकनाशके (Pesticides) यांचा खर्च देखील कमी प्रमाणात येतो.
खुशखबर! पी.एम किसान: आज मिळणार 8 वा हप्ता, हप्त्याची रक्कम खात्यावर आली की नाही “कसे” चेक कराल…
निंबोळ्या पासून बनवलेला अर्क “या” पिकांसाठी वापरला जाऊ शकतो… सोयाबीन वरील पतंग वर्गीय किडी, कपाशी पिकावरील रस शोषणाऱ्या किडी तसेच बोंड अळ्या, तुरीवरील व हरभऱ्यावरील घाटे अळी, जवळ जवळ सर्व भाजीपाला, भाजीपाल्यावरील (On vegetables) किडी, मुग, उडीद भुईमूग पिकावरील पतंग वर्गीय कीडी संत्रा वर्गीय पिकातील काळी माशी या पिकांवर उपयुक्त ठरते.
हेही वाचा:
1) लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!
2) कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…