ताज्या बातम्या

सुपरफास्ट बुलेटीन : ताज्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर…

Superfast Bulletin: Review of the latest developments with just one click

सध्या कोकणात मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहे.

सोयाबिनमुळे तुम्ही विविध व्याधींना दूर लोटू शकाल. तुम्हाला अंडे, दुध आणि मटण खाऊन जेवढे प्रोटीन्स मिळतात, त्याच्यापेक्षाही अधिक प्रोटीन्स सोयाबीनपासून मिळतात.

[metaslider id=4085 cssclass=””]

रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास (spitting fine) आता तब्बल 1200 रुपये दंड भरावा लागणार आहे.

रासायनिक खत (Chemical Fertilizer) व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा (Liquid Nano Urea) ‘इफ्को’ने (IFFCO) शोध (Research) लावला आहे.

यंदा खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या दारात मोठी वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजचेचे दर मात्र कायम आहेत. बाजारात सध्या सोयाबीनच्या बियाण्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र, सध्या मार्केटमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price in Delhi) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 123 रुपयांची घट करण्यात आली आहे.

हेही वाचा :

1)काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!

2)सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

3)एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

4)किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!

5)‘बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button