ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

सुपर बुलेटीन : राज्यातील महत्वाच्या बातम्याचा आढावा; पहा एका क्लिकवर…

Super Bulletin: Review of important news in the state; View in one click

महाराष्ट्र, गुजरातनंतर तोक्ते चक्रीवादळानं उत्तरेकडे कूच केली आहे. आता तोक्ते वादळाचा तडाखा देशातील उत्तरेकडील राज्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत कालपासून सतत पाऊस पडत आहे. दिल्लीत बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आता NEGVAC च्या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लसीचा डोस घ्यावा लागणार आहे. स्तनदा मातांनीही लस घेण्यास प्रतिबंध नाही.

तौक्ते चक्रीवादळामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

https://bit.ly/3blgJJv

आज संपूर्ण पुण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच पाणीपुरवठा बंद राहणार.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर एसबीआय (SBI) एचडीएफसी (HDFC), आय.सी.आय.सी.आय (ICICI) यांच्यासह इतर बँका देखील कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात संकलित होणाऱ्या मधात (Honey)कोल्हापुरातील भुदरगड,आजरा, राधानगरी (Bhudargad,Aajara,Radhanagri) या तालुक्यांतील मधाची गुणवत्ता जागतिकस्तरावरही अव्वल ठरत आहे.

  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी दहा रुपयांमध्ये पी एम टी ने कुठे करता येणार प्रवास…

https://bit.ly/3vW8ICH

खरीप हंगाम जवळ (Near kharif season) येत आहे, तसेच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या अध्यक्षतेखाली बियाणे धोरणाबाबत (Regarding seed policy) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात पार पडली या बैठकीमध्ये कृषी मंत्री यांनी कृषी विभागाला (To the Department of Agriculture)सूचना दिल्या तसेच राज्याचे बियाणे धोरण तात्काळ तयार करण्याच्या सूचना दिल्या.

पुणे जिल्ह्यामध्ये, ‘या’ वेळेत सुरू राहणार कृषी सेवा केंद्र…

चक्रीवादळमुळे नुकसान झाले असल्यास ‘हे’ काम करा!

भारतामधील सर्वICH
प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button