ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

सुपर बुलेटीन : वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

Super Bulletin: Read important events of the day with one click

मान्सून अखेर राज्यात दाखल झालंय. दोन दिवसांपूर्वीच राज्यात मान्सूनचं आगमन झालं असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेतीकामाला वेग येणार आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून इथेनॉलचा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे येत्या 7 जूनपासून अनलॉक करण्यात येत आहे. 7 जूनपासून 10 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठवला जाईल. तसेच इतर जिल्ह्यांत काही निर्बंध असतील.

रोहिणी नक्षत्रामध्ये पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागताच शेतकऱ्यांची खरिपाची तयारी जोर धरू लागते. शेत तयार करून शेतकरी बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी धावपळ सुरू करतात.

महाबीजच्या बियाण्यांचा (Mahabeej) आता तुटव़डा असल्याने ते शेतकऱ्यांना मिळणार की नाही याबद्दल खात्री देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यांवर अवलंबून रहावे लागत आहे.

भारतातील सर्वात मोठे कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांचा कांदा कसबे सुकेणे रेल्वे स्टेशन वरून बांगलादेश व भारतातील इतर अंतर्गत मोठ्या बाजारपेठांसाठी रवाना झाला आहे

हेही वाचा :
1बँकेपेक्षा अधिक व्याजदर देतील, पोस्ट ऑफिस च्या या तीन स्कीम वाचा कोणत्या आहेत, ‘या’ स्किम्स…

2बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट पहा, किती टक्क्यांनी व्याजदर वाढला!

3 या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

4भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

5नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button