lang="en-US"> उन्हाळ्याच्या झळा कायम एप्रिल-मे महिन्यामध्ये आणखीन वाढणार उन्हाळ्याच्या झळा.. -

उन्हाळ्याच्या झळा कायम एप्रिल-मे महिन्यामध्ये आणखीन वाढणार उन्हाळ्याच्या झळा..

Summer showers will continue to increase in the month of April-May.

मार्च महिन्या मध्ये आपल्याला संमिश्र हवामान पाहायला मिळाले अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यानंतर लगेच उन्हाळ्याच्या झळा लागू लागल्या आहेत उन्हाळ्याची तीव्रता एप्रिल पुणे मध्ये आणखीन वाढणार आहे हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले

कोकण विभागात एप्रिल मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा अधिकच वाढणार आहे अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त उन्हाळ्याच्या झळा तीव्र होणार आहेत. यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ झळांची तीव्र राहण्याची शक्यता आहे. जून मध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

त्याचबरोबर या आठवड्यातील शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाचा दणका होण्याची शक्यता आहे.

भंडारा, चंद्रपूर गडचिरोली,गोंदिया, नागपूर,वर्धा,यवतमाळ,कोल्हापूर परभणी,हिंगोली, नांदेड,जालना,अकोला, अमरावती बुलढाणा, गडचिरोली,गोंदिया वाशीम या ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत असे हवामान खात्याने सांगितले आहे.

Exit mobile version