lang="en-US"> Sugarcane Management | शेतकऱ्यांनो ऊस बांधणी का करावी? जाणून घ्या - मी E-शेतकरी

Sugarcane Management | शेतकऱ्यांनो ऊस बांधणी का करावी? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत

Sugarcane Management | ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी बाळबांधणी गरजेची आहे. उसाच्या (Sugar Management) आंतरमशागतीमध्ये बाळबांधणी हे अत्यंत महत्वाचे काम आहे. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलेली बाळबांधणी ऊस उत्पादनात (Sugarcane Production) लक्षणीय वाढ करू शकते. मात्र, अनेकदा शेतकरी बाळबांधणीबाबत चुकीची माहिती ठेवतात आणि त्यामुळे उत्पादनात घट होते.

वाचा: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3 हजार रुपये आर्थिक मदत, लगेच करा अर्ज

हेही वाचा: विमा कंपन्यांना खरीप पीक विमा योजनेत 100% भरपाई देण्याची सक्ती! पण कंपनीचा निर्णयाला विरोध, शेतकऱ्यांना मिळणार का पैसे?

बाळबांधणी कधी करावी?

लागवडीनंतर ७० ते ८० दिवसांमध्ये६ ते ७ फुटवे दिसू लागल्यावरबाळबांधणीची योग्य पद्धतरिव्हर्स पावर टिलर वापरून माती उचलून उसाच्या बुडख्यात घाला.एका कांडी खाली बुडेल इतकी माती लावा.गव्हाण राहू नये.माती ओली किंवा कोरडी नसावी.बाळबांधणीचे फायदेऊस उत्पादनात वाढउसाची जाडी वाढणेपाण्याचा योग्य वापररोग आणि किडींपासून बचावकृषी तज्ञांचा सल्लायोग्य वेळी आणि योग्य पद्धतीने बाळबांधणी करा. तुमच्या ऊस जातीनुसार फुटव्यांची संख्या ठरवा.बाळबांधणी करताना मातीचे योग्य प्रमाण ठेवा. बाळबांधणी केल्यानंतर योग्य ते रासायनिक खत आणि पाणी द्या. योग्य बाळबांधणीने तुमच्या ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होईल आणि तुम्हाला अधिकाधिक नफा मिळेल.

Exit mobile version