यशोगाथा
ट्रेंडिंग

श्रीगोंदे येथे बहरले स्ट्रॉबेरी आणि सफरचंद! तरुणाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव…

Strawberries and apples bloom at Shrigonde! A shower of appreciation on the performance of the youth

ऍग्री इंजिनिअरिंगची पदवी (Degree in Agri Engineering) घेत, नितीन अरुण कोठारे (Nitin Arun Kothare) यांनी आधुनिक शेतीची कास पकडत नगर येथील श्रीगोंदे (Shrigonde) येथे सतरा एकर जमिनीपैकी 13 एकर जमिनीवर विविध प्रयोग करत वर्षाकाठी 25 लाखाचे उत्पन्न मिळण्याकरता हा तरुण रात्रंदिवस कष्ट करत आहे. गेल्या दोन वर्षापासून हा तरुण स्ट्रॉबेरीसोबतच सफरचंदाची लागवड यशस्वीरित्या करत आहे.

सिंचन व ठिबक सिंचन करता मिळणार अनुदान! 2021 मध्ये किती टक्के मिळणार अनुदान वाचा सविस्तर पणे..

मनामध्ये इच्छाशक्ती तसेच कष्टाची जोड असल्यास व्यक्ती यशाच्या पायऱ्या वरून शिखरापर्यंत पोचायला वेळ लागत नाही त्याचप्रमाणे हा तरुण गेल्या आठ वर्ष शेतामध्ये घाम गाळत आधुनिक शेतीचे वेगवेगळे प्रयोग (Different agricultural experiments) करत आहे, शिक्षण सुरू असताना त्यांनी विविध प्रयोग करायला सुरुवात केली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भरघोस उत्पन्न देणारी डाळिंब, कलिंगड, खरबूज (Pomegranate, watermelon, melon) पिके घेण्यास सुरुवात केली, एक ते डाळिंब मधून त्याला साडेसात तरा लाखाचे उत्पन्न मिळाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…

[metaslider id=4085 cssclass=””]

एवढी मोठी शेती पिकवण्या करतात त्याला गरज होती,ती पाणी व्यवस्थापनाची त्याकरता त्यांनी एक एकर क्षेत्रांमध्ये शेततळे केले द्राक्षाच्या (Of grapes) पिकामध्ये ते आंतरपिक म्हणून कलिंगडाची निवड केली त्याचप्रमाणे मिरची चे देखील उत्पादन घेतल्यामुळे त्याला बराच फायदा झाला.

स्ट्रॉबेरी व सफरचंदाची बाजारपेठ शोधण्यासाठी त्यांनी जवळच सिद्धटेक येथे स्ट्रॉबेरी व सफरचंद (Strawberries and apples) विकण्यास सुरुवात केली, यातून त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले, सध्या त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जांभूळ पीक घेण्याचा निर्णय घेतला असून आधुनिक याला जोड असणार आहे त्याचप्रमाणे कष्टाची तयारी देखील आहे,पिकाच्या योग्य प्रकारे नियोजन केल्यास शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा कमावता येतो असे त्यांचे मत आहे.

हेही वाचा :
1.‘या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

2.शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button