ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

Store onions in such a way; Onion will not be bad for two years!

कोरोनाच्या प्रभावामुळे(Due to the influence of the corona) अनेक बाजार समिती बंद होत्या त्यामुळे अनेक शेतमालाला (To agriculture) फटका बसला त्यामध्ये कांदा उत्पादकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे, अशावेळी विशेषता कांदा साठवणुकीची नवीन तंत्रज्ञान (New technology) आत्मसात केल्यास होणारा शेतमालाचा फटका कमी होण्यास मदत होईल,

कांदा साठवून ठेवणे त्याची वखार (Warehouse) निर्माण करणे यासाठी दीड ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च येतो परंतु हा खर्च कमी करायचा असेल तर काय करायचे, चला मग हरियाणातील शेतकरी, सुमेर सिंग (Sumer Singh, a farmer from Haryana) या शेतक-यांने कोणती पद्धत अवलंबली आहे हे पाहू :

हेही वाचा : ‘ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

[metaslider id=4085 cssclass=””]

हेही वाचा : पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढली! ‘ही’ आहे अंतिम तारीख…

सुमेर सिंग (Sumer Singh) हे हरियाणातील शेतकरी असून गेली बावीस वर्षे ती शेती व्यवसाय करतात, व आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग (New experiments) देखील करत असतात, शेतकऱ्यांना परवडेल आणि कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा मार्ग यांनी सांगितला आहे.

कांदा साठवण्यासाठी त्यांनी काय केले?

सुमेर सिंग यांच्या शेतात शेड (Shed) केले, या शेडमध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवेलेत. ज्याप्रमाणे आपण लसून बांधून ठेवतो, त्याप्रमाणे त्यांनी कांदे बांधून ठेवले आहेत. जेव्हा कांदे विक्रीसाठी किंवा साठवणूक करताना एकावर एक असे भरले जातात, तेंव्हा कांदे उष्ण असल्यामुळे दाबामुळे कांदे लवकर खराब होतात.

हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड वर कर्ज घेतले आहे का? “या” तारखेपूर्वी परतफेड करा,अन्यथा बसेल मोठा फटका…

एखादा कांदा (Onion) जरी खराब असला (Too bad) तरी इतर कांदेही खराब होतात. आमच्या साठवणूक पद्धतीमुळे कांदा खराब होण्याची शक्यताच कमी झाली आहे. तसेच जर एखादा कांदा खराब झाला असेल तर ते ही समजू शकेल”, असा विश्वास सुमेर सिंग यांनी व्यक्त केला आहे. सुमेर सिंग यांनी सेंद्रीय पद्धतीने (Organically) कांद्यांचं उत्पादन करत असतात.

काढणीनंतर (After harvesting) सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र बांधले. त्यानंतर ते शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले, ज्याप्रमाणे बाजारात दुकानदार केळी लटकवून ठेवतात. या पद्धतीने कांदे लटकवल्याने ते सुरक्षित राहतात तसेच खराबही होत नाही. त्यामुळे कांदे जास्त काळ टिकतात.

हेही वाचा :

1. ‘या’ बँकेने सुरू केली आपल्या ग्राहकांना “घर घर राशन योजना” पहा काय आहे वैशिष्ट्य या योजनेचे…

2. कोविडच्या काळामध्ये, आपल्या मोबाईल मध्ये ‘हे’ नंबर आवश्य सेव्ह करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button