बक्कळ पैसा मिळवण्यासाठी सुरु करा ‘ह्या’ व्यवसायची फ्रेंचायजी…
Start a franchise of this business to earn a lot of money ...
कोरोनाच्या काळामध्ये अनेक व्यवसाय डबघाईला आले असले तरीही मेडीकल क्षेत्रामध्ये (Imedical field) मात्र चांगलीच तेजी पाहण्यास मिळत आहे, या काळामध्ये मेडिकल व्यवसायची फ्रेंचायजी (Franchise) घेतल्यास तुम्हांला चांगला परतवा मिळू शकेल.
मार्जिन क्षमता… Generic Aadhaar ची फ्रेंचायजी (Franchise) घेतल्यास तुम्हांला 40% पर्यंत मार्जिन मिळू शकते. इतर औषधी कंपनीच्या (pharmaceutical company) तुलनेत तुम्हाला वीस टक्के अधिक परतावा मिळू शकतो. याशिवाय याच्या किमती कमी असून मागणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. Generic Aadhaar मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देते, कंपनीकडून टेक्निकल सपोर्ट, (Technical support,) लोकल ऑनलाईन ऑर्डर Generic Aadhaar जवळपास 700 प्रकारची जेनेरिक औषधे विकते.
कंपनीची फ्रेंचायजी कशी घ्यावी… (How to take a company franchise)
- कंपनीचे फ्रेंचायसी पैसे घेण्यासाठी कुठे जावे लागणार नाही याकरता तुम्ही तुमचे मोबाईलच्या साह्याने किंवा ऑनलाईन पद्धतीने फ्रेंचायजी घेण्यासाठीचा फॉर्म आता येईल.
- यासाठी तुम्हाला Generic Aadhaar च्या संकेतस्थळावर गेल्यास Business Opportunity असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला एक फॉर्म भेटेल त्यामध्ये संपूर्ण माहिती लिहून तुम्ही फॉर्म भरा
किंवा संकेतस्थळावर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यायची फ्रेंचायसी म्हणू शकता. गोरगरीब लोकांना औषधपासून वंचित राहू नये हे या कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची (startups) संकल्पना मांडली होती, विशेष सहाय्य संकल्पनेला रतन टाटांचे (Ratan Tata) योगदान लाभले आहे. सध्या तरी या कंपनीला विशेष स्पर्धक नाही त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करण्यास भरपूर वाव आहे.
हे ही वाचा
1. कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…
2. पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…