बाजरी, ज्वारी, बाजरी, मका मध्ये तणनियंत्रणासाठी कुठल्याही तणनाशकाचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम बाजरीवर होतो म्हणून तणनाशक फवारणी नंतर पुढचे पाणी भरतेवेळी युरिया वापरावा म्हणजे पाने करपणे, पिवळी होणे अशी समस्या उद्भवणार नाही.
ऑट्राझीन : हे तणनाशक ज्वारी मका बाजरी द्राक्ष यावर मारण्यात येते, रुंद पानाच्या गवतवर्गावर ह्या तणनाशकाची फवारणी केली जाते, शक्यतो हे तन नाशक तन उगवण्यापूर्वी किंवा तण उगवल्यानंतर मारले जाते.
बासालीन : बासालीन तणनाशक कापूस, सोयाबीन वाटाणा, बटाटा,भुईमूग, हरभरा,तूर, वांगी या पिकातील तननाशक काढण्यासाठी होतो. शक्यतो याचा वापर मुख्य पीक पेरणी करण्या आधी करावा.
वाचा : जाणून घ्या, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल बद्दल सविस्तर माहिती…
पॅराक्वाट : या तणनाशकाचा उपयोग शक्यतो गवत वर्गीय तणे नष्ट करण्यासाठी होतो. मोसंबी वर्गीय पिके, रबर,चहा, द्राक्ष पिकासाठी होतो.
तणनाशक फवारणी करताना तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्यास अधिक फायदा होईल.
वाचा : जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…
हे ही वाचा :