महाराष्ट्रात सोयाबीन (Soybeans) एक महत्वाचे पीक घेतले जाते. सरकारी आकड्यानुसार गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पन्न हे जवळजवळ एकशे चाळीस लाख टन एवढी झाले होते.
हेही वाचा : श्रीगोंदे येथे बहरले स्ट्रॉबेरी आणि सफरचंद! तरुणाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव…
हेही वाचा : FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…
मागील वर्षी सोयाबीन मधील तुटवडा प्रचंड होता. त्यामध्ये सोयाबीन मधील बियाणे याबाबत तक्रारी ही प्रचंड होत्या. सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोयाबीन मधील तेजी अजूनही कायम आहे.
वाशिम (Washim) जिल्ह्यामध्ये यंदा मात्र सोयाबीनला उच्चांकी दर (High rate) मिळत असून, 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदित आहेत (Soyabean prices Up in Washim 9500 per quintal) वाशिम जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी सोयाबीनचे पीक घेतात, मागील वर्षीच्या तुलनेने ह्या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे.
हेही वाचा : आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत (In Washim Agricultural Produce Market Committee) मागील तीन ते चार दिवसांत सोयाबीनला 9 हजार पाचशे रुपये दर मिळत आहेत यंदा सोयाबीनचे दर कडाडले आहेत, हे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीर पोहोचले आहेत.
हेही वाचा :
1. जाणून घ्या : मटकी लागवडी ची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…