कृषी बातम्या

महत्त्वपूर्ण शासन निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं सोयाबीन अनुदान, जाणून घ्या…

Soybean Subsidy | राज्य सरकारं नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेत असतं. उशिरा का होईना सरकार शेतकऱ्यांना (Department of Agriculture) त्यांचा हक्क मिळवून देतच. आता सन 2016 आणि 2017 मधील सोयाबीन उत्पादक (Soybean Rate) शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याचं संदर्भात आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे. चला तर मग या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा:कापसाच्या दराला लग्नसाराईचा आधार! दरात होणार मोठी वाढ, जाणून घ्या काय मिळेल भाव?

महत्त्वपूर्ण शासन निर्णय
राज्यात 2016 आणि 2017 मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात (Soybean Production) मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी सोयाबीनच्या दरामध्ये (Soybean Rate) मोठी घट झाली होती. याचमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 10 जानेवारी 2017 मध्ये एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला.

नवीन वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 13वा हप्ता

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मदत
ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 या काळात आपल्या सोयाबीनची विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये तर जास्तीत जास्त 25 क्विंटल सोयाबीन असलेले शेतकऱ्यांना (Agricultural Information) अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वाचा: महत्वाची बातमी! केंद्र सरकार ‘या’ महिलांना देतंय 6 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

प्रलंबित शेतकऱ्यांना निधी मंजूर
कृषी बाजार उत्पन्न समितीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 113 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रलंबित सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important government decisions! Soybean subsidy to be credited to farmers’ accounts in district, know

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button