Soybean Rate | आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले सोयाबीनचे दर; आता सोयाबीनच्या दरात होणारं ‘इतकी’ वाढ
Soyabean Rate | सोयाबीन उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्याचं कारण म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) वाढ झाली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांना देशातील सोयाबीन दराला (Financial) आधार मिळू शकतो. खरं तर, मागच्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे स्थिर झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Agriculture) चिंतेत भर पडली होती. मात्र, आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) काहीसा दिलासा मिळणार आहे.
वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ
मागील दिवसांत दर नरमले
तर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर नरमले होते. यामुळे शेतकरी सोयाबिन दराबाबत (Soybean Rate) निराश झाले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी की नाही? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. कारण सोयाबीनला हवा तसा दर मिळत नव्हता. शेतकऱ्यांचा खर्च निर्णय देखील दरामुळे मुश्किल झालं होतं. कारण अतिवृष्टीमुळे आदी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) भुर्दंड बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा सोयाबीन दराला आधार
परंतु, आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean Market) आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाली होती. परंतु, याचा परिणाम दरावर काही दिसून आला नव्हता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दरवाढीचा परिणाम देशातील बाजारावर होणार आहे. यामुळे देशातील सोयाबिन दरवाढीला याचा आधार मिळणार आहे.
सोयाबीनच्या दरात होणार वाढ
आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढल्यामुळे पुढील आठवड्यात दरात वाढ होणार आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या आठवड्यात सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे सोयाबीन तेलात देखील वाढ झाल्याची माहिती मिळाली. आता पुढच्या आठवड्यात सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- नव्या युगातील ‘या’ 5 पिकांतून मिळेल एकरी प्रचंड नफा, परदेशातूनही आहे मागणी
- कर्ज घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Web Title: Good news! Soybean prices increased in the international market; Now the increase in the price of soybeans will be