Soybean Rate | चढ की उतार काय आहे आज सोयाबीनचा भाव; एका क्लिकवर जाणून घ्या कसा राहील यंदा बाजारभाव?
Soybean Rate | बाजारात सोयाबीन आणि कापसाची विक्री सुरू आहे. सोयाबीन आणि कापसाला (Cotton Rate) मागच्या दिवसांत चांगले दर मिळाले. खरं तर, देशातील सोयाबीनच्या हंगाम दीड महिन्यांपासून सुरू झाला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतीतील (Agriculture) सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) मदत देण्यात आली आहे. तर काही शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. मात्र, पुन्हा सोयाबीनचे (Farming) दर बाजारात नरमायला सुरुवात झाली आहे.
वाचा: तूर उत्पादकांची चांदी! आयात वाढूनही यंदा बाजारात तूर राहणार तेजीत, जाणून घ्या कसा मिळेल भाव?
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमल्यानंतर आता देशातील बाजारात देखील सोयाबीनचे (Type of Agriculture) दर नरमले आहेत. खरं तर, केंद्राने डीओसी व पामतेल आयात करण्याचे धोरण लागू केल्यामुळे त्याचा देशांतर्गत सोयाबीन (Soybean Market) बाजारावर विपरीत परिणाम झालाय. यंदा देशांतील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) कमी असल्यामुळे भाव वाढण्याचा अंदाज होता. मात्र, चित्र उलट दिसत आहे.
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्यासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर
वाचा: ब्रेकिंग न्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 10 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?
सध्या किती मिळतोय दर?
सध्या बाजारात सोयाबीनला 4 हजार 521 ते 5 हजार 560 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तर बियाण्यांच्या सोयाबीनला 5 हजार 600 ते 5 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सध्या शेतकरी (Farming) कशाप्रकारे बाजारात सोयाबीनची विक्री करतात यावर दर टिकून आहेत असे जाणकारांचे मत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द; आता शेतकऱ्यांच्याही पैशांना लागणार चुना
- झोपून खा नायतर लोळून! फक्त नावावर जमीन पाहिजे गड्या; वर्षाला मिळणारं तब्बल 75 हजार, जाणून घ्या कसं?
Web Title: What is the rise or fall in the price of soybeans today How will the market price of soybeans be on one click this year