कृषी तंत्रज्ञान

“या” तंत्रप्रणाली सोयाबीनची पेरणी करा, दुबार पेरणीचे संकट टाळा!

Sow soybeans with "Ya" technique, avoid double sowing crisis!

बीड : महाराष्ट्र मध्ये यावर्षी, वेळेच्या आधीच मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली असल्याने, सर्वत्र सोयाबीनची पेरणी करण्याची लगबग चालू झाली आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.77 हजार 152 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार पुढील आठ दिवसात सोयाबीनची संपूर्ण पेरणी होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यामध्ये समाधानकारक मान्सूनचा पाऊस पडला असला तरी ज्या ठिकाणी योग्य पाऊस झाला नाही, तेथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागामार्फत दिला जात आहे.
Agriculture Department said farmers use BBF technology for soybean seed bowing

हेही वाचा : शेतामध्ये ‘हे’ पिक घ्या; आणि मिळावा एका एकर मध्ये ‘सहा लाख’ रुपये कमावण्याची संधी!

[metaslider id=4085 cssclass=””]

तसेच सोयाबीनची दुबार पेरणी टाळण्याकरता, बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीनची पेरणी करण्यात यावी, असं आवाहन कृषी विभागाच्या (Department of Agriculture) माध्यमातून करण्यात आलं आहे.

बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय? या तंत्रप्रणालीमुळे कसा फायदा होईल?
(What is BBF technology? How to benefit from this technology)

सोयाबीन (Soybeans) पेरणी करीत असताना,रुंद वरंबा सरी पद्धतीनं चार ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून बळीराम नांगर हाणायचा, बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे (By BBF technology) पेरणी करण्यात आलेलं पीक तग धरुन राहण्यास मदत करते. म्हणजेच जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा सोयाबीन तर धरून राहील, त्यामुळे हि तंत्रप्रणाली दुबार पेरणी (Double sowing) टाळण्याकरीता उपयुक्त ठरेल.

हेही वाचा : कोरोना रुग्णांना मिळणार नवसंजीवनी! अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापुरात यशस्वी! वाचा सविस्तर बातमी…

तसेच सोयाबीन लागवड करताना, शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया (Seed processing) करून घ्यावी जेणेकरून सोयाबीन लादी फवारणी करण्याची गरज नाही अशी माहिती कृषी अधिकारी राजाराम बरवे यांनी दिलीय.

हेही वाचा


‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…

SBI Bank : एसबीआय बँकेकडून, ‘पंतप्रधान जन धन खातेदारांना ‘ मिळणार ‘ही’ विशेष सुविधा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button