ताज्या बातम्या

भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किती येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

Smartphone users in India will get 5G facility, how much will this new technology come?

भारत (India) सरकार व दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) यांनी नुकतेच 5G टेस्टिंग करण्याकरता टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना (.To telecom service providers) परवानगी दिली आहे. याचा फायदा थेट भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा या सारख्या कंपन्यांना होणार आहे.

टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर कंपनी ओरिजिनल इक्विपमेंट व एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT सोबत भागीदारी केली आहे. याच बरोबर, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी (jio Infocomm Ltd. )स्व विकसित तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: केळी बागायतदारांसाठी कृषी संशोधन परिषदेने काढला आहे हा नवीन ॲप

बऱ्याच कालावधीपासून 5G भारतात येणार असल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नव्हती. प्रत्येक टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर सरकारी आदेशाची वाट पाहत असल्याने सध्यातरी सरकारने 5G चाचणी ला परमिशन दिली आहे. सध्याच्या काळात नेट वर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.

हेही वाचा ; सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी घ्या काळजी.

दूरसंचार विभागानुसार चिनी विक्रेत्यांना (Chinese Vendors) या ट्रायल्सपासून दूर ठेवले आहे, म्हणजेच हुवावे या 5 जी ट्रायल्समध्ये भाग घेऊ शकणार नाही.

आता भारतामध्ये स्मार्टफोन युजर्स ला लवकरच 5G सुविधा मिळणार आहे. देशातील नागरिकांना याचा फायदा मिळेल, हे नेटवर फक्त शहरी भागासाठी मर्यादित न राहता खेडोपाडी, गावोगावी पोचण्यास मदत मिळेल.

लवकर येत्या तीन महिन्यांमध्ये 5G टेस्टिंग होणार असल्यामुळे जवळपास 10 लाख लोकांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा:

१) गाईपासून मिळणारे पंचगव्य याचे फायदे पहा:
२) आता देवगड हापूस आंबा ओळखणे झाले सोपे पहा कसा ओळखाल देवगडचा आंबा?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button