स्मार्ट टिप्स : फक्त दहा मिनिटात घरबसल्या ‘या’ बँकेचे अकाउंट काढा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
Smart Tips: Create a bank account at home, learn the whole process in just ten minutes.
देशातली सर्वात मोठी बँक म्हणजे एसबीआय (SBI) बँकेचे खाते,(Bank account) अवघ्या दहा मिनिटात आपण घर बसल्या काढू शकतो. त्याकरता आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही. हे बँकेचे अकाउंट (Bank account) काढल्यास तुम्हाला झिरो बॅलेन्स (Zero balance) अकाऊंटही सुरु करण्याचा पर्यायही मिळतो.
तसेच मोबाईलच्या (Of mobile) माध्यमातून बँकेचे अकाउंट ओपन केल्यास, तुम्हाला त्वरित अकाऊंट नंबर (Instant account number) मिळतो सोबत इंटरनेट बँकिंगची सुविधा देखील उपलब्ध होते. चला तर मग मोबाईलच्या साह्याने घरबसल्या एसबीआय बँकेत अकाउंट कसे ओपन करावे हे आपण पाहू.
एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…
मोबाईलवरुन SBI चे अकाउंट कसे सुरु कराल? (How to open SBI Account from mobile in few minutes)
(1) सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत YONO SBI अॅप डाऊनलोड (Download the app) करावे लागेल. जर तुम्ही आधीच एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला या अॅपद्वारे अनेक प्रकारचे व्यवहार करता येतात. जर नसेल तर तुम्हाला नवीन अकाऊंट सुरु करू शकता.
(2) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर एक ऑप्शन दिसेल त्या तुम्हाला New To SBI यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला होम लोन आणि ओपन अकाऊंटचा (Of open account) पर्याय दिसेल. त्यात तुम्ही ओपन अकाऊंट हा पर्यायावर क्लिक करा.
(3) यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे खाते उघडायचे आहे ते निवडणे आवश्यक आहे. म्हणजे डिजीटल बचत खाते, इंस्टा बचत खाते (Digital Savings Account, Insta Savings Account) इत्यादी विविध ऑप्शन तुम्हाला दिसतील. तसेच त्या अकाऊंट संबंधित सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायामध्ये दिले जातात. ज्यात तुम्हाला अनेक फायदेही देण्यात आले आहेत.
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड चे हिडन चार्जेस..
(4) यानुसार तुम्ही तुमच्या गरजेनुसार खाते निवडावे लागेल. यानंतर पुढे दिलेली प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल. त्यात तुम्हाला दिलेली माहिती भरावी लागेल. यात दिलेली माहिती, फोटो आणि दस्ताऐवज अपलोड (Document upload) करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळील शाखा निवडावी लागेल.
(5) यानंतर तुम्हाला तुमच्या एका अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ते अॅक्टिव करावे लागेल. ही वेबसाईट सुरु करतेवेळी तुम्हाला नवीन युजर्सचा ऑप्शन क्लिक करावा लागेल. त्यात दिलेली माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही नोंदणी करुन लॉग इन करु शकता. यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंगचीही सुविधा (Internet banking facility also) मिळेल.
हे ही वाचा :
1)वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…