मुलगी म्हणजे पराक्याचे धन, वंशाला दिवा हवा. वृद्ध काळात काठी हवी, अशी समाजामध्ये मानसिक असते. पण याच समाजपुढे कोल्हापुरातील वाघावे गावातील या सहा बहिणी समाजात एक आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button