Shripad Consultancy | शेतकऱ्यांनो आता पाण्याच्या समस्यांवर मिळाला रामबाण उपाय, फक्त ‘श्रीपाद कन्सल्टन्सी’ला करा एकचं कॉल…
Shripad Consultancy | Farmers now have a panacea for water problems, just call 'Shripad Consultancy'...
Shripad Consultancy | पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात का? कायम पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो? आता काळजी करू नका. ‘श्रीपाद कन्सल्टन्सी’ तुमच्या मदतीसाठी हजर आहे. ‘श्रीपाद कन्सल्टन्सी’ हे नामांकित भूजल संशोधक आहेत जे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक सेवा देतात.
होय, आता शेतकरी मित्रांनो तुमची पिके पाण्याविना जळणार नाहीत. कारण श्रीपाद कन्सल्टन्सी तुम्हाला योग्य पाण्याचा स्पॉट शोधून देणार.
- आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो?
- भुजल सर्वेक्षण आणि संवर्धन:
- आपल्या जमिनीमध्ये कुठे आणि किती पाणी आहे हे शास्त्रोक्त पद्धतीने निश्चित करतो. भूगर्भातील विविध थर आणि पाण्याची पातळी यांची अचूक माहिती देतो.
- उघडी विहीर:
- विहीर खोदण्यापूर्वी ३ फुटावर कोणत्या प्रकारचे थर लागतील आणि पाणी किती फूटावर मिळेल याची माहिती देतो. ५ एच.पी. मोटर २४ तासात किती तास चालेल याचा अंदाज देतो.
वाचा | PM Kisan Yojana | एकाच घरातील वडील आणि मुलालाही मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ? जाणून घ्या नियम
- ट्यूबवेल किंवा बोअरवेल:
- जास्तीत जास्त पाणी कुठे मिळेल आणि ट्यूबवेल किती खोल खोदावी लागेल याची माहिती देतो. ट्यूबवेल चालवल्यावर दर तासी किती हजार लिटर पाणी मिळेल याचा अंदाज देतो.
- जुनी विहीर:
- जुन्या विहीरीत उभा किंवा आडवा बोअर करून पाणी मिळेल का याची खात्री देतो. पाणी मिळाल्यास मे महिन्यात ५ एच.पी. मोटर किती तास चालेल याचा अंदाज देतो.
- पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण:
- गच्चीवर जमा झालेलं पावसाचं पाणी जमिनीखाली साठवण्याचं परफेक्ट ठिकाण शोधतो. औद्योगिक, निवासी आणि शेती क्षेत्रांसाठी जमिनीखाली पावसाचे पाणी/ गच्चीवर जमा झालेलं पाणी साठवण्यासाठी योग्य ठिकाण शोधण्यास मदत करतो.
अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्या मदतीसाठी नेहमीच हजर आहोत.
आजच आमच्याशी संपर्क साधा आणि पाण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी मात करा!
श्रीपाद कन्सल्टन्सी
संपर्क: 94045 17494
ई-मेल: [email protected]
वेबसाईट: https://www.shripadconsultancy.com
आम्ही दाखवलेल्या पाण्याच्या स्पॉटचे रिझल्ट पाहा व्हिडिओतून:
https://youtu.be/JS_Mkn3R3Ec?si=c-9ftQVjR-I7BK15
Web Title | Shripad Consultancy | Farmers now have a panacea for water problems, just call ‘Shripad Consultancy’…
हेही वाचा