योजना

Shravan Bal Yojana | शेतकऱ्यांनो ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 15 हजार; लगेच पाहा तुम्हाला मिळणार का?

Shravan Bal Yojana | Farmers and senior citizens will get 15 thousand per month; See if you can get it right away.

Shravan Bal Yojana | राज्यातील निराधार आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक (Financial) आधार देण्यासाठी, महाराष्ट्र सरकार श्रावण बाळ सेवा (Shravan Bal Yojana) राज्य निवृत्तीवेतन योजना राबवते. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन दिले जाते.

  • योजनेचे उद्दिष्ट
  • ज्येष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
  • त्यांना वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
  • त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • योजनेचे लाभार्थी
  • 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिक.
  • महाराष्ट्र राज्याचे किमान 15 वर्षांपासून रहिवासी.
  • वार्षिक उत्पन्न ₹21,000/- पेक्षा कमी.
  • आवश्यक कागदपत्रे
  • विहीत नमुन्यातील अर्ज.
  • वयाचा पुरावा.
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा.
  • आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • दारिद्र्यरेषेखालील (BPL) असल्याचा दाखला (जर असेल तर).

वाचा | Sarkari Yojana | महाराष्ट्र सरकारची ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना ; मुख्यमंत्री वयोश्री योजना

  • अर्ज कसा करावा?
  • ज्येष्ठ नागरिक संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा सेतु केंद्रात अर्ज करू शकतात.
  • अर्ज ऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate या लिंकद्वारे देखील करता येतो.
  • योजनेचे फायदे
  • ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळते.
  • त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होते.
  • त्यांचे जीवनमान सुधारते.

Web Title | Shravan Bal Yojana | Farmers and senior citizens will get 15 thousand per month; See if you can get it right away.

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button