ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Stock Market | शेअर मार्केटची नवीन ऑल टाइम हायच्या दिशेने वाटचाल, जाणून घ्या सेन्सेक्स आणि निफ्टी किती अंकावर झाले बंद?

Stock Market Weekly Round Up | शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये (Share Market) जोरदार विक्री दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी (Low Interest Loan) घसरला आणि 62 हजारांच्या खाली पोहोचला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 15 पैशांनी (Financial) मजबूत झाला आणि 82.27 अंकांवर बंद झाला.

निफ्टी आणि सेन्सेक्स
देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी (9 डिसेंबर 2022) आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी घसरणीसह बंद झाला. यादरम्यान सेन्सेक्स (Sensex) 389 अंकांनी घसरून 62181 अंकांच्या पातळीवर तर निफ्टी (Nifty) 112 अंकांच्या घसरणीसह 18496 अंकांवर बंद झाला. मात्र, शुक्रवारी बँक (Bank loan) निफ्टी सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला.

वाचाब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ

कशी झाली शेअर्सची विक्री?
शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये (Top Share) जोरदार विक्री दिसून आली. शुक्रवारी सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला आणि 62 हजारांच्या खाली पोहोचला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 15 पैशांनी मजबूत झाला आणि 82.27 अंकांवर बंद झाला. यापूर्वी गुरुवारी तो 82.42 अंकांच्या पातळीवर बंद झाला होता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Share market moving towards new all time high, know how many digits Sensex and Nifty closed?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button