ताज्या बातम्यादिनंदीन बातम्या

Equity| शेअर बाजार: अस्थिरतेनंतर आज काय अपेक्षा|

Equity| मुंबई, 13 जुलै 2024: गुरुवारी अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी बाजार सपाट (flat) बंद झाले. आज काय अपेक्षा आहे ते जाणून घेण्यासाठी वाचा पुढे.

बाजार काल कसा होता?

  • सेन्सेक्स 27.43 अंकांनी घसरून (falling down) 79,897.34 वर बद झाला.
  • निफ्टी 8.50 अंकांनी घसरून 24,316.00 वर बंद झाला.
  • बँक निफ्टी 81 अंकांनी वाढून 52,881 वर बंद झाला.

विश्लेषकांचे मत काय आहे?

  • शेअरखानचे जतीन गेडिया यांच्या मते, 24150 – 24100 च्या झोनमध्ये निफ्टीला सपोर्ट आहे आणि बाजार पुढेही रेंज बाउंड राहण्याची शक्यता (possibility) आहे.
  • 52000 – 51900 च्या झोनमध्ये बँक निफ्टीसाठी मजबूत सपोर्ट आहे आणि हा बेस तुटल्यास आणखी घसरण होऊ शकते.
  • तज्ज्ञांचा सल्ला आहे की गुंतवणूकदारांनी जोखीम व्यवस्थापन लक्षात ठवून निर्णय घ्यावेत आणि गरजेनुसार वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

वाचा:Marriage Certificate| घरबसल्या मिळवा मॅरेज सर्टिफिकेट|

आज काय अपेक्षा आहे?

  • आज बाजारात मिश्र ट्रेंड दिसण्याची शक्यता (possibility) आहे.
  • निफ्टी 24,300 च्या आसपास रेंज बाउंड राहण्याची शक्यता आह.
  • बँक निफ्टी 52,800 – 53,500 च्या रेंजमध्ये फिरू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स

  • टाटा कझ्युमर (TATACONSUM)
  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)
  • डिव्हस लॅब (DIVISLAB)
  • महिन्द्रा अड महिन्द्रा (M&M)
  • सनफार्मा (SUNPHARMA)
  • कोफोर्ज (COFORGE)
  • भारत फोर्ज (BARATFORG)
  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)
  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button