ताज्या बातम्या

आता शेतकऱ्यांच्या हातात डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा; “या” तारखेपासून मोहिमेला सुरूवात केली..

केंद्र सरकार (Central Government) कृषीसाठी डिजिटल प्रणालीचा (digital system) वापर सतत करण्याचा प्रयत्न करत असते. योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी ही मोहीम सुरू केली जात आहे. या मोहिमेची सुरुवात 2 ऑक्टोबर पासून करण्यात आली आहे.

वाचा –

1️⃣ मोठी बातमी; मागील वर्षाच्या पीकविम्याला शासनाची मंजुरी, “या” जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्रणाली –

शेतकर्यांसाठी डिजिटल प्रणाली (Digital system) आणली आहे. राज्य सरकारने (State Government) शेतकऱ्यांना हातात सरळ सुधारीत स्वाक्षरीचा डिजिटल सातबारा पडावा यासाठी ही मोहीम आणलेली आहे. गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामसभांमध्ये डिजिटल सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सातबाराचे वाटप केले जाणार आहे.

वाचा –

डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांना समजेल हा उद्देश राज्य सरकारने व केंद्र सरकाने (State and Central Government) ठवलेला आहे. नवनवीन उपक्रम शेतकऱ्यांना माहीत व्हावे यातून शेतकऱ्यांना योजनांचा मोहिमांचा लाभ घेता येईल हा उद्देश आहे. डिजिटल मोहीम माहीत झाल्या की शेतकरी लाभ घेऊ शकेल. लाभार्थी होऊ शकेल हा एक हेतू आहे. आयुक्त यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी डिजिटल स्वाक्षरी वाटपाचे कळविले आहे.

2 ऑक्टोबरपासून मोहिमेला सुरुवात –

डिजिटल सातबारे देण्यास राज्य सरकार व केंद्र सरकारने (State and Central Government) यापुर्वीच परवानगी दिलेली होती. आता 2 ऑक्टोंबर पासून या मोहिमेला राज्यात सुरवात देखील करण्यात आलेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button