lang="en-US"> Senior Citizen Card | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या काढामी E-शेतकरी

Senior Citizen Card | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! घरबसल्या काढा ‘सीनियर सिटीजन कार्ड’, मोफत उपचार अन् मिळवा बरचं काही

Senior Citizen Card | केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ (Senior Citizen Card) नावाची नवीन योजना सुरू केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बनवण्यात आले आहे आणि याद्वारे अनेक सुविधांमध्ये सवलत मिळते.

आवश्यक कागदपत्रे:

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Exit mobile version