पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज पहा सविस्तरपणे..
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान – कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.
वाचा –
पुढील हवामानाचा अंदाज –
7 ऑक्टोबर – कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
वाचा –
8 ऑक्टोबर – कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
9 ऑक्टोबर – कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
10 ऑक्टोबर – कोकण गोवामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाडा मध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा