
वाढत्या कोरोणच्या पार्श्वभूमीवर काल रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू झाल्या कारणाने, पुणेतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी दिसून आली.
तसेच भाजीपाल्याचे दरही स्थिर होते. चला तर मग पाहूया पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमालाचे बाजार भाव.