बऱ्याचदा, गावनिहाय (Village wise) जिल्हानिहाय जमिनीच्या वेगवेगळ्या किंमती (Prices) पाहायला मिळत असतात, आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो असे जमिनीचे दर कसे ठरतात, किंवा जमिनीचे दर शासन दरबारी कसे पहावेत? शासनाच्या परिपत्रकानुसार आपल्या जमिनीची किती किंमत आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होतात, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे या सत्रामध्ये आपल्याला मिळेल.
प्रत्येक गावाचे जमिनीचे व्हॅल्युएशन (Valuation) वेगळे असल्याकारणाने शासन मार्फत (Through governance) किती दर निश्चित केले आहे हे आपण बघू शकतो.
आपल्या जमिनीचा बाजार (Land market) भाव काय आहे हे पाहण्यासाठी प्रथम आपल्याला नोंदणी व मुद्रांक विभाग (Registration and Stamp Department) आला भेट देणे गरजेचे आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे.
http://igrmaharashtra.gov.in/eASR/frmMap.aspx
त्यामध्ये गेल्यास महत्वाचे दुवे (Important Links) हा पर्याय उपलब्ध होईल यामध्ये गेल्यानंतर मिळकत मूल्यांकन नावाचा पर्याय उपलब्ध मिळेल. परंतु वरील लिंक वर क्लिक केल्यावर
मिळकत मूल्यांकन (Income assessment) पर्यायावर क्लिक केल्यास, पुढे एक नकाशा दिसेल त्यावर आपल्या जिल्हा आहे त्यावर क्लिक करा, त्यामध्ये आपला तालुका व गाव देखील सिलेक्ट (Also select taluka and village) करा.
त्यानंतर त्यावर वर्ष निवडा, उदा 2021 करा..
त्यानंतर ॲटोमॅटीक, (Automatic) जमिनीच्या बाजार भाव परिपत्रक ओपन होईल.
हेही वाचा :
1)खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…
2)जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…