सामान्य नागरिकांच्या खिशाला लागणार कात्री; ATM मधून पैसे काढणे होणार महाग…
Scissors will be in the pockets of ordinary citizens, withdrawing money from ATMs will be expensive ...
एटीएम (ATM) मधून पैसे काढणे, बँकेत जाण्यापेक्षा सुलभ आहे. मात्र आता एटीएम मधून पैसे काढणे महाग होणार आहे, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (By the Reserve Bank of India) सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बॅंका जरी खुश असतील तरी सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.
‘मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल…
तसेच दोन बँकांमधील व्यवहार करण्याकरिता, लागणारी चार्जेस देखील वाढविण्याकरता रिझर्व बँक ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्जेस,(Customer Charges ) गैर बँकिंग चार्जस, (Non-banking charges) इंटरचेंज चार्जस (Interchange charges) वाढवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकेच्या फ्री दिलेले ट्रांजेक्शन पेक्षा अधिक ट्रांजेक्शन झाल्यास तुम्हाला 21 रुपये अधिक पैसे भरावे लागणार आहेत. हा नियमनियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे.
महाराष्ट्र मध्ये, ‘मान्सून’ आगमन तरीही महाबीज बियाण्यांचा व रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा…
काही बँका 5 फ्री ट्रांजेक्शन देत असत त्यापुढे ट्रांजेक्शनसाठी (For transactions) वीस रुपये आकारले जात होते मात्र आता कस्टमर चार्जेस वाढून 21 रुपये करण्यात आला आहे. सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक ट्रान्जेक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
1)व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
2)महाबीज बियाणे मिळेल पण, एका अटीवर कृषी सेवा संचालकांची मनमानी कारभार वाचा सविस्तर बातमी…