सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री! वाचा देशात आजपासून ‘कोणते’ होणार महत्त्वाचे बदल?
Scissors in the pockets of the general public! Read What are the important changes that will take place in the country from today?
जुलै महिन्यापासून सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे, आज पासून बँकिंग क्षेत्रापासून ते करांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. चला तर अजून कोणते बदल या महिन्यापासून पाहायला मिळणार आहेत हे पाहू :
एसबीआयच्या मोफत व्यवहारावर येणार मर्यादा (Limit on free transactions of SBI)
जुलै महिन्यापासून स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) या बँकेने मोफत व्यवहारवर मर्यादा घालण्यात येणार आहे. यामध्ये सेविंग खातेधारकांना (To savings account holders) एटीएम (ATM) मधून मोफत फक्त चार वेळा पैसे काढता येणार आहेत. चार पेक्षा अधिक वेळा वापर केल्यास पंधरा रुपये जीएसटी (GST) द्यावा लागणार आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया चेक बुक (Check book) देण्याकरिता शुल्क मोजावे लागणार आहेत.
सोन्याच्या दागिन्यांवर लागणार युनिक कोड (Unique code on gold jewelry)
दागिन्याची शुद्धता व दागिने मधील फसवणूक टाळण्याकरिता सोन्याच्या प्रत्येक दागिनेला युनिक कोड देता येणार आहे. यामुळे दागिने हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ओळख पटण्यास मदत होईल.
गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ (Price increase in gas cylinders)
LPG गॅसच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे, घरगुती गॅसमध्ये पंचवीस रुपयांनी वाढ झाली असून मुंबईमध्ये सिलेंडरचे दर 834.50 पैसे पर्यंत पोहोचले आहेत. तसेच कमर्शियल सिलेंडर (Commercial cylinder) मध्ये देखील वाढ झाली आहे.
टू व्हीलर व फोर व्हीलरच्या किमतींमध्ये वाढ (Rising prices of two wheelers and four wheelers)
या महिन्यापासून कदाचित चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, यामध्ये मारुती (Maruti) तसेच हिरो (Hero) कंपनीच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरो कंपनीची दुचाकीमध्ये 3000 रुपयापर्यंत दर वाढ होऊ शकते.
करांच्या नियमांमध्ये बदल: (Changes in tax rules)
तसेच करांच्या बाबतीत देखील नवीन नियम या महिन्यापासून लागू होणार आहे, पन्नास लाखाच्या वर खरेदी केल्यास टीडीएस (TDS) कापला जाणार आहे. पन्नास लाखाच्या खरेदीवर 0.10% टीडीएस कापला जाणार आहे.
लर्निंग लायसन घेण्याबाबत :(About getting a learning license)
लर्निंग लायसन (Learning License) घेण्याकरिता आता आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही, ऑनलाइन (Online) अर्ज केल्यानंतर घरांमधून चाचणी देता येणार. या चाचणीमध्ये पास झाल्यास घरपोच लर्निंग लायसन मिळणार आहे.
दुधाच्या किंमतीमध्ये बद्दल :(About the price of milk)
देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल यांचे दर वाढले आहे. तर आता दुसरीकडे आता दुधाच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. तर आजपासून म्हणजेच जुलैपासून देशातील सर्व राज्यांमध्ये दुधाचे नवे (Milk new) दर लागू होणर आहेत.
हेही वाचा:
जाणून घ्या ; सोयाबीन उत्पादकता कमी असण्याची महत्वाची कारणे व उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक घटक…