इतर

एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

SBI General Insurance's new scheme, up to Rs 5 crore coverage and other services

कोरोनासारख्या ( corona ) परिस्थितीमध्ये, आरोग्य विमा (Health insurance) ही एक गरज आहे, आरोग्य विम्याचे कवच (Insurance cover) असल्यास साथीच्या आजाराच्या उपचारात लोकांना अडचणींचा सामना करावा लागत नाही, तसेच चांगल्या दवाखान्यामध्ये औषधं उपचार होतात त्यामुळे आरोग्य विम्याचे कवच अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारतात अनेक नावाजलेल्या विमा कंपनी आहे त्यामध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्स ही एक असून आज(SBI General Insurance) एक व्यापक आरोग्य विमा योजना सुरू केलीय. यामध्ये ग्राहकांची संपूर्ण विमा संरक्षण असणार आहे, ज्यामध्ये विमा धारकांना (To insurance holders) 5 कोटींपर्यंत कव्हरेज (Coverage) मिळेल, इतरही उपलब्ध होतील. 20 मूलभूत कव्हर्स आणि 8 पर्यायी कव्हर्स देखील उपलब्ध असतील. एवढेच नव्हे तर या नवीन योजनेत ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पॉलिसीची मुदत (Policy term) आणि इतर गोष्टी निवडू शकतात. (Sbi General Insurance Launches Arogya Supreme Scheme Know Benefits)

LIC Plan : एलआयसीच्या “या” पॉलीसीद्वारे करा, ‘मुलांच्या उत्तम भवितव्याची’ सुरुवात!

सर्वसामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन, एसबीआय जनरल इन्शुरन्सने संपूर्ण आरोग्य विमा खास तयार केला गेलाय. यामुळे लोकांचे बजेट खराब होणार नाही. यामुळे याचा निश्चितच फायदा ग्राहकांना होणार आहे. आरोग्य सुप्रीम ‘मध्ये आरोग्य विमा योजना विविध प्रकारच्या पर्यायांची ऑफर देते, ज्यामध्ये ग्राहक विमा रक्कम आणि कव्हरेज सुविधांच्या आधारावर प्रो, प्लस आणि प्रीमियम या तीन पर्यायांमधून निवड करू शकतात.

Investment Tip’s : दररोज फक्त सात रुपये बचत करून मिळवा वार्षिक साठ हजार रुपयेपर्यंत पेन्शन!

या व्यतिरिक्त ग्राहकांना विम्याची रक्कम परतफेड करण्याचा पर्याय, पुनर्प्राप्ती लाभ, अनुकंपा प्रवास इ. इतर पर्यायांमध्ये मिळतात. यासह ग्राहकांना 1 ते 3 वर्षांपर्यंत पॉलिसीची मुदत निवडण्याची सुविधा देखील आहे. शेअर मार्केटमध्ये (In the stock market) देखील विमा कंपन्यांचे शेअर्स (Shares) झपाट्याने वाढू लागली आहेत, कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांनी आरोग्य विमा काढून घेतला आहे, अनेक विमा कंपन्यांना त्याचा फायदा देखील झाला आहे.

हे ही वाचा:

1. पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

2. कृषी पीक उत्पादन माहिती: आले लागवडीसाठी पोषक वातावरण तयार! चला जाणून घेवू आले लागवडीची संपूर्ण माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button