इतर

SBI ग्राहक आता कर्ज रक्कम सहज मिळवू शकतील; तपासा आपली कर्ज मर्यादा आणि अटी..

SBI customers can now easily get loan amount; Check your loan limits and conditions.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना (Customer) सुविधा पुरवत असतेच. फक्त बचत खाते नाहीतर एफडी संदर्भात सुद्धा चांगल्या सुविधा ग्राहकांना देत असते. जेव्हा ग्राहकांना पैशाची गरज पडते तेव्हा बँक (bank) मदत देते. मान्यताप्राप्त ग्राहकांना कर्जामध्ये समावेश केला जातो. तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधता, कागदपत्रांच्या प्रोसेस नुसार पुढे जाता व कर्ज मिळवता. या सर्व प्रक्रियेनंतर कर्ज दिले जाते. पण पूर्व मंजूर (Pre-approved) झालेले कर्ज या प्रोसेस विना तुम्ही सहज मिळवू शकता. ते कसे? पाहूया सविस्तर..

SBI कडून कर्ज मिळू शकते –

तुम्हाला कर्ज (LOAN) घ्यायचे असेल तर तुम्ही विशेष कर्ज घेऊ शकता. ज्यामध्ये भली मोठ्ठी प्रोसेस करावी नाही लागणार. तुम्हाला कित्ती रक्कम हवीय हे तुमच्या खात्याची मर्यादा पाहून मिळू शकते.

कर्ज असे मिळवा-

YONO अर्जातून बँकेच्या पूर्व मंजूर वैयक्तिक कर्जाची सुविधा मिळेल. ही सुविधा झटपट प्रक्रियेवर काम करते. YONO वर लॉगिन केल्यानंतर कर्जाची ऑफर पेजवर येईल.

 वाचा : SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

YONO APP

 वाचा : एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

आपल्या खात्याची मर्यादा अशी तपासा-

पुर्व मंजूर कर्ज जाणून घेण्यासाठी बँकेच्या नंबर वरती मॅसेज करा. बँकेने माहिती दिल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून PAPL XXXX लिहा आणि ते 567676 वर पाठवा. या XXXX मध्ये खाते क्रमांकाचे 4 अंक लिहा.

पीपीएल (PPL) म्हणजे?

पीपीएल विशेष म्हणजे पूर्ण नाव, पूर्व मंजूर वैयक्तिक कर्ज आहे ज्यात कर्जाची जास्तीत जास्त रक्कम तुमच्या खात्यातील व्यवहार, क्रेडिट स्कोअर इ. अवलंबून असते.

कर्जासाठी पात्रदार –

1) SBI मध्ये खाते असेल तर तुम्ही हे कर्ज SBI कडून घेऊ शकता.
2) तुमच्या खात्यातील व्यवहारावर कर्ज दिले जाते.
3) एक रक्कम निश्चित असेल त्यानुसार कर्ज घेऊ शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button