ताज्या बातम्या

SBI बँकेची मोठी घोषणा; उद्या बँकेच्या सेवा बंद राहणार, “या” वेळेत चुकून सुद्धा करू नका व्यवहार..

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँक SBI च्या उद्या बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास सेवा बंद (2 hours off service) राहणार आहेत. या काळात एसबीआय (SBI) ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. एसबीआयने ट्विटरवर (Twitter) ही माहिती दिली आहे.

15 सप्टेंबरला SBI दोन तास सेवा बंद –

15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा (Some banking services) सिस्टमच्या देखभालीमुळे (Due to system maintenance) बंद ठेवण्यात येणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. तसेच, 15 सप्टेंबरच्या रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत (Services will not be available), कोणतेही व्यवहार करायचा प्रयत्न करू नका असे एसबीआयने (SBI) ने ट्विटद्वारे सांगितले आहे.

हे ही वाचा

सप्टेंबरमध्ये SBI ची योनो सेवा 3 तास बंद होती-

ग्राहकांनी (By customers) या दरम्यान काळजी घेतली पाहिजे. या कालावधीत ग्राहकांनी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर व्यवहारांसह इतर उपक्रम टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे बँकेने सांगितले आहे. यापूर्वी 04 सप्टेंबर रोजी देखभालीच्या (Maintenance) कामामुळे एसबीआयची योनो सेवा (Yono service) सुमारे 3 तास बंद होती.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देखभालीमुळे एसबीआयने बँकिंग सेवा बंद (Banking services closed) केली होती. सहसा देखभाल काम रात्री केले जाते, त्यामुळे बरेच ग्राहक प्रभावित होत नाहीत.

SBI बँकिंग सेवा 8 कोटीहून अधिक वापरतात –

योनोवर नोंदणीकृत (Registered on Yono) ग्राहकांची संख्या 3.45 कोटी आहे, ज्यावर दररोज सुमारे 90 लाख ग्राहक लॉगिन करतात. तसेच एसबीआयची इंटरनेट बँकिंग सेवा (Internet banking services) 8 कोटीहून अधिक लोक वापरतात आणि मोबाईल बँकिंगचा (Of mobile banking) वापर सुमारे 2 कोटी लोक करतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button