ताज्या बातम्या

SBI बँक पुरवणार ‘डोअरस्टेप बँकिंग’ सुविधा! चला जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती…

SBI Bank to provide 'Doorstep Banking' facility! Let's find out all about it

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ग्राहकांसाठी (For customers) चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे ग्राहकांना अनेक सुविधा (Convenience) पुरविल्या जातात. कोरोनाच्या (Of Corona) संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेता स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी बँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. चला तर या सदरात आपण पाहूया ‘आपली बँक आपल्या दारात’ म्हणजे डोअर स्टेप (Door step) बँकिंग सुविधा विषयी संपूर्ण माहिती.

डोअरस्टेप बँकिंग सुविधांमध्ये आपण बँकेमधील विविध काम करू शकतो. रोकड पैसे (Cash) काढण्यापासून ते पैसे भरण्याचे आदेश, नवीन चेकबुक,(Checkbook,) स्लिपपासून (From the slip) तुम्हाला वेगवेगळी बँकेसंबंधी कामे करता येतात.

Sbi च्या डोअरस्टेप बँकिंग सुविधा अंतर्गत किमान मर्यादा एक हजार रुपये आहे आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. मात्र यामध्ये आपल्या बँकिंग खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे, अन्यथा आपले ट्रांजेक्शन (Transaction) फेल जाऊ शकते, म्हणजेच आपण केलेला व्यवहार यशस्वी होणार आहे.

Good news for SBI’s 44 crore customers, the bank will send cash up to Rs 20,000 home, but how?

स्टेट बँक ऑफ इंडियाने या सुविधाची माहिती ट्विटरवर दिली आहे. तुमची बँक आता तुमच्या दारात आहे. डोअरस्टेप बँकिंगसाठी आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर क्लिक करू शकता
https://bank.sbi/dsb.

डोअरस्टेप बँकिंगची वैशिष्ट्ये: (Features of Doorstep Banking)

एसबीआयची डोअर स्पेप सुविधा मिळवण्यासाठी ही नोंदणी गृह शाखेत करावी लागेल.

संपर्क केंद्रावर ही सुविधा पूर्ण होत नाही, त्यासाठी तुम्हांला तुमच्या ब्रँचमध्येच अर्ज करावा लागेल.

डोअर स्टेप सुविधा अंतर्गत ठेव आणि पैसे काढणे या दोन्हीसाठी जास्तीत जास्त मर्यादा दररोज 20 हजार रुपये आहे.

सर्व गैर-आर्थिक व्यवहारासाठी सेवा शुल्क 60 रुपये + जीएसटी आहे, तर आर्थिक व्यवहारांसाठी 100 + जीएसटी आहे.

पैसे काढण्यासाठी चेक व पैसे काढण्याच्या फॉर्मसह पासबुक देखील आवश्यक असेल.

कोरोनाच्या काळामध्ये एस बी आय ने सुरू केलेल्या सुविधाचा ग्राहकांना लाभ होणार आहे. ही सुविधा मिळण्यासाठी बँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, वेबसाईट किंवा कॉल सेंटरच्या माध्यमातून (Through a mobile application, website or call center) कोणीही डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी नोंदणी करू शकता. या शिवाय अधिक माहिती करता तुम्ही 1800111103 वर नऊ ते चार या वेळेत संपर्क करू शकता किंवा डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी,https://bank.sbi/dsb
ग्राहक या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

‘या’ सुविधेचा लाभ कोण घेऊ शकणार नाही.

आपली बँक आपल्या दारी एस बी आय या सुविधेचा फायदा पुढील घटक देऊ शकणार नाहीत.
‘संयुक्त खातेधारक’ म्हणजेच ज्या दोन व्यक्तींच्या नावे खाते आहे, अशी व्यक्ती या सुविधेचा पात्र नाही.

किरकोळ खाते, बिगर वैयक्तिक खाते यांनादेखील टाकली बँक आपल्या दारात ही सुविधा मिळू शकणार नाही.

ज्या ग्राहकांचे नोंदणीकृत पत्ता गृह शाखेच्या 5 किमीच्या परिघात आहेत अशा व्यक्तींना देखील ही सुविधा मिळू शकणार नाही.

एसबीआयच्या या सुविधेचा लाभ मिळविण्याकरिता किती शुल्क लागेल?

आपली बँक आपल्या दारी या सुविधेचा लाभ मिळवण्याकरता आर्थिक आणि गैर-वित्तीय सेवांसाठी 75 रुपये + जीएसटी इतका शुल्क आकारला जाऊ शकतो. अधिक माहिती मिळविण्याकरिता नजीकच्या एसबीआय बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकतात.

हे ही वाचा :

Investment Tips : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…

PAN Aadhaar Linking: पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढली! ‘ही’ आहे अंतिम तारीख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button