SBI Bank : वारंवार बँकेची ‘ही’ सेवा ठप्प, आर्थिक व्यवहार चालू ठेवण्यासाठी जाणून घ्या काय पर्याय आहे.
SBI Bank: Repeatedly the bank's 'this' service is jammed, find out what is the option to continue financial transactions.
भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे एस बी आय (SBI) बँकीक क्षेत्रामध्ये अग्रेसर बँक (Bank) म्हणून ओळखली जाते. अनेकदा एसबीआय कडून ग्राहकांना डिजिटल सेवा (Digital service) प्रदान करणारा एप्लीकेशन (Application) म्हणजे योनोकडून (YONO) व्यवहार ठप्प झाले पाहायला मिळते. काही अडचण असल्यास एसबीआयने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, देखभाल दुरुस्तीमुळे, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, योनो अॅप, योनो लाइट अॅप इत्यादी सुविधा 2 तास उपलब्ध नाहीत अशी जनहितार्थ तशी नोटीसही सांगितली जाते. परंतु अत्यंत महत्त्वाचे काम असेल तेव्हा आर्थिक व्यवहार (Financial transactions) चालू ठेवण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत हे आपण पाहू..
जोपर्यंत तांत्रिक अडचण (Technical difficulty) आहे, तोपर्यंत आर्थिक व्यवहार ठप्प ठेवाने काही वेळा आपल्याला देखील परवडत नसते किंवा काही वेळा अत्यंत महत्त्वाची कामे येतात. तेव्हा ग्राहकांनी डिजिटल पद्धतींद्वारे पैशांचा व्यवहार करू शकतात. इंटरनेट बँकिंग (Internet banking) देखील वापरली जाऊ शकते.
हे ही वाचा :बँकच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास काय करावे? चोरीला गेलेली रक्कम परत मिळू शकेल का?
कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये, छोटे-मोठे पैशाचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून केले जातात. आपणही एसबीआयचे ग्राहक असाल यूपीआय सेवा सुरु डिसेबल करू इच्छित असल्यास तुम्हाला घर बसल्या ही सेवा सुरू करता येईल. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेच्या शाखेत भेट देण्याची गरज नाही.
एसबीआय इंटरनेट बँकिंगवर लॉग इन करा. My Profile या ऑप्शन वर क्लिक करा.
येथे तुम्हाला डिसेबल/इनेबल करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमचा अकाउंट नंबर निवडल्यानंतर डिसेबल ऑप्शनवर क्लिक करा. हे आपण दुसऱ्या पद्धतीने डिसेबल करू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रथम योनो ॲप वर जावे लागेल.
हे ही वाचा :स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?
योनो अॅप लॉगिनच्या माध्यमातून डिसेबल-SBI YONO lite मोबाईल अॅपवर लॉग इन करा.
यूपीआय टॅब ओपन करा. Disable/Enable यूपीआय पर्यायावर क्लिक करा. आपला खाते क्रमांक निवडल्यानंतर, बंद करा.
आपण हे पुन्हा सक्षम करू इच्छित असल्यास आपल्याला सिर्फ टर्न ऑफ ऐवजी टर्न ऑन करावे लागेल.
हे ही वाचा :
SBI बँक पुरवणार ‘डोअरस्टेप बँकिंग’ सुविधा! चला जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती…
रंगीबिरंगी मक्याचे कणीस पाहिले आहे का? ‘रेनबो कॉर्न’ पासून शेतकरी मिळवत आहे बक्कळ पैसा!