इतर

SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

SBI Alert: Take precautions to prevent theft of your bank data

अलीकडील काळामध्ये सायबर गुन्हेगारी (Cybercrime) मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आपल्या नकळत बॅंकेतील डेटा (Bank data) चोरीला जाऊ शकतो, त्यामुळे फक्त दक्षता बाळगली पाहिजे. सर्व परिचित असणारी एसबीआय (SBI) बँकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, एसबीआयने ट्विटर हँडलवरून ग्राहकांना बनावट एप्लीकेशन (Application) पासून सावधान होण्याचा इशारा दिला आहे.

  • कोरोनाच्या काळामध्ये सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होते आहे, याकरता एसबीआयने ग्राहकांना सतर्क (Alert customers) राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
  • बनावट अ‍ॅप्स व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ईमेल, एसएमएस, कॉल किंवा एम्बेड (Call or embed) केलेल्या लिंकपासून लोकांनी स्वत: ला दूर ठेवावे.
  • संपूर्णपणे सत्यापित नसलेले अ‍ॅप डाऊनलोड करू नका, त्यामुळे तुमची आर्थिक माहिती, तसेच व्यक्तिगत माहिती मिळू शकते यासाठी असे ॲप डाऊनलोड करू नका.
  • तुमच्या वैयक्तिक डॉक्यूमेंटची म्हणजेच आधार कार्ड नंबर, पॅनकार्ड नंबर यावरील माहिती देऊ नका.

तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…

बऱ्याच वेळा ग्राहकांना मोठे डिस्काउंट,(Discount) विविध आमिष दाखवून चिनी मूळचे हॅकर्स (Hackers of Chinese origin) एसबीआय वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. ग्राहकांना केवायसी अद्यावत करायचे आहे हे सांगून फसवणूक करत आहेत अशावेळी बँकेत जाऊन चौकशी करावी किंवा आपल्या बँकेत फोन करून चौकशी करावी, कोणतेही अज्ञात व्यक्तीला आपली माहिती देऊ नका.

नागरिकांनी मोबाइल क्‍लोन ऍप (Clone App) डाऊनलोड करू नये अनधिकृत लिंक (Unauthorized link) उघडू नयेत, मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्डची (Debit card, credit card) माहिती इतरांना देऊ नये ऑनलाइन फसवणूक (Online fraud) झाल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क करावा.

एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

  • हेल्पाईन क्रमांक – 7058719371/7058719375
  • सायबर पोलिस ठाणे – 020 – 29710097
  • ई-मेल [email protected]

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा:

1. एसबीआय ‘जनरल इन्शुरन्सची’ नवीन योजना, 5 कोटींपर्यंत कव्हरेजसह मिळणार इतर सेवा…

2. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड चे हिडन चार्जेस..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button